पुणे,दि.०४ :- पुणे लोकसभा 2024 मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात भाजपकडून मुरलीधर मोहोळ सहाव्या फेरीत आघाडी, काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे मैदानात आहेत.
सध्या पोस्टल मतदान मोजले जात आहे. या मोजणीत एनडीएचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आघाडीवर आहेत. सुरुवातीच्या कलामध्ये मोहोळांनी आघाडी घेतली आहे तर धंगेकर आणि मोरे पिछाडीवर आहेत.