• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Monday, June 30, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

मुरलीधर मोहोळ यांनी आज नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री पदाचा स्वीकारला कार्यभार

संपादक:- संतोष राम काळे by संपादक:- संतोष राम काळे
13/06/2024
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
Img 20240613 Wa0146
0
SHARES
0
VIEWS

नवी दिल्ली,दि13 :- नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज नवी दिल्ली इथे राजीव गांधी भवनात आयोजित औपचारिक कार्यक्रमात या पदाचा कार्यभार  स्वीकारला. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजरापु राममोहन नायडू, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक सचिव वुमुलुन्मंग वुअल्नम यांच्यासह मंत्रालयातील इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

पदभार स्वीकारल्यावर मोहोळ म्हणाले,“आपल्यावर ही नवी जबाबदारी सोपवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मी मनःपूर्वक आभारी आहे. गेल्या दशकात या मंत्रालयाने विविध क्षेत्रांमध्ये महत्त्वाच्या सुविधा उपलब्ध करून देत विमानतळांच्या संख्येत वेगाने वाढ करत रोजगारनिर्मितीतही वाढ केली आहे.देश लक्षणीय प्रगती करत असून विविध देशांशी जोडला जात आहे.सामान्य जनतेचे विमान प्रवास करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात येऊ लागले आहे व त्यांचा आर्थिक स्तरही उंचावत आहे. या प्रगतीबरोबर मंत्रालयावरील जबाबदारीत वाढ झाली असून प्रगतीपथावर राहण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

मुरलीधर मोहोळ महाराष्ट्रातील पुणे इथून 18 व्या लोकसभेतवर निवडून आले आहेत.यापूर्वी त्यांनी पुणे महानगरपालिकेच्या महापौरपदाचा कार्यभार सांभाळला आहे.

 

Previous Post

दरोड्याच्या उद्देशाने पाहाटे तिघांना बेदम मारहाण,औंध परिसरातील घटना

Next Post

पालखी सोहळ्यात वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधांचे नियोजन करा- उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post
Img 20240614 Wa0089

पालखी सोहळ्यात वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधांचे नियोजन करा- उपमुख्यमंत्री अजित पवार

  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist