• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, May 20, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

दहा दिवसांत परस्पर संमतीने घटस्फोट मंजूर, तर घटस्फोट घेण्याच्या प्रमाणात वाढ?

संपादक:- संतोष राम काळे by संपादक:- संतोष राम काळे
28/07/2024
in ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
0
Images (74)

पुणे,दि.२८:- मुलांच लग्न जमने झाल कठिण?काही मुलीन कडच्याच वाढत्या आपेक्षा व पुण्यासारख्या ठिकाणी नोकरीला असणाऱ्या स्वतःची गाडी बंगला असणाऱ्या मुलांना प्राधान्य देणारे वधु व काही वधु वराचे लग्न जमले तर काही वधू-वरांची लग्नाचे नाते जास्त दिवस टिकत नाही

अशीच घटना पुण्यासह इतर शहरातही दिसून येते आहे व वैचारिक मतभेदामुळे वयाच्या 25 व्या वर्षा पासून ते 55 वर्षा वयाच्या मुलांचे व मुलींचे घटस्फोट घेणे व वेगळे राहणाऱ्या दाम्पत्याच घटस्फोटाचे ही प्रमाणात ही वाढ झालेली दिसून येत आहे,

अशीच घटना एक पुण्यात घडली आहे वेगळे राहणाऱ्या दाम्पत्याच घटस्फोट १० दिवसांत मजूर झाला आहे. दि. ११ जुलैला दाखल केलेला दावा दि. २१ जूनला निकाली काढण्यात आला. कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश के.ए. बागे-पाटील यांनी हा निकाल दिला आहे.

या निकालामुळे दोघांचा वेळ, पैशाची बचत झाली आहे. स्वतंत्र्यपणे आयुष्य जगण्यास दोघे वेगळे आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय-निवाड्यानुसार परस्पर संमतीने घटस्फोटाचा दावा दाखल करण्यापूर्वी दोघे जास्त कालावधी वेगळे राहत असल्यास सहा महिन्याचा कालावधी वगळता येतो. या प्रकरणात दावा दाखल करतेवेळी दोघे सुमारे १४ महिने वेगळे राहत आहेत. त्यामुळे हा कालावधी वगळण्याची मागणी अर्जदार वकिलांनी केली. त्यानुसार न्यायालयाने हा निकाल दिला आहे.

xxx (नावे बदलली आहेत) अशी त्या दोघांची नावे आहेत. मुलीकडून ॲड. नागेश जेधे आणि ॲड. सुमित तरटे यांनी काम पाहिले. तर मुलाकडून ॲड. मंगेश कदम यांनी कौटुंबिक न्यायालयात परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. दोघेही उच्चशिक्षित व्यावसायिक आहेत. दोघांचा प्रेमविवाह दि. २० एप्रिल २०१९ मध्ये झाला. काही दिवस सुरळीत संसार केला. दोघांना एक मुलगा आहे.

तो घटस्फोटासाठी अर्ज करताना तीन वर्षांचा होता. सुरळीत संसारानंतर दोघात वाद होऊ लागले. वाद विकोपाला गेल्यानंतर दि. १ मे २०२३ पासून दोघे वेगळे राहत आहेत. दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोटासाठी दावा दाखल केला. निकालानुसार मुलगा पत्नीकडे असणार आहे.

Previous Post

पुणे शहरातील पोलीस ठाण्यांच्या आवारातील बेवारस वाहनांचा लिलाव

Next Post

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला उदंड प्रतिसाद;महिन्याभरात 1 कोटी महिलांकडून ऑनलाईन अर्ज दाखल–उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

Next Post
Gridart 20240728 135218290

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेला उदंड प्रतिसाद;महिन्याभरात 1 कोटी महिलांकडून ऑनलाईन अर्ज दाखल--उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In