• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Thursday, May 22, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

स्वारगेट परिसरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
09/03/2019
in क्राईम
Reading Time: 1 min read
0

पुणे दि,०८ :- स्वारगेट परिसरात सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश. बांग्लादेशी तरुणींना पुण्यात आणून त्यांचे आधार कार्ड व पॅन कार्ड तयार करून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या दोघांना सामाजिक सरुक्षा विभागाच्या पथकाने अटक केली आहे. तर २ बांग्लादेशी तरुणींची सुटका करण्यात आली आहे.
अतिक खान साहेब खान (२४, हैदरपुर, बादूरिया जि. उत्तर चोवीस परगना, प. बंगाल) व अकिबूर नजरुल शेख (२४, कात्रज) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दोघांसह कविता नावाची महिला व अज्ञात एजंटविरोधात स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांग्लादेशी तरुणींकडून २ जण स्वारगेट येथील जेधे चौक परिसरात वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार पोलिसानी तेथे छापा टाकला तेव्हा आतिक खान, साहेब खान व अकिबुर नजरुल शेख हे दोघे २ बांग्लादेशी तरुणींकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचे आढळून आले. त्यानंतर तेथून पोलिसांनी पॅन कार्ड, आधार कार्ड, व ३ हजार रुपये, ३ मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला. त्यावेळी त्यात दोन्ही तरुणींचे आधार कार्ड व पॅन कार्ड हे खोट्या माहितीच्या आधाऱे तयार करून घेतल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दोन्ही तरुणींची सुटका केली असून त्यांची रवानगी रेस्क्यू होममध्ये करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आय़ुक्त भानुप्रताप बर्गे, यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलीस निरीक्षक मनिषा झेंडे व त्यांच्या पथकाने कारवाई केली.

Previous Post

मुख्‍यमंत्री फडणवीस यांच्‍या अध्‍यक्षतेखालील बैठकीत भामा आसखेड प्रकल्पग्रस्तांचा ३० वर्षाचा प्रश्न मार्गी 

Next Post

लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर ; महाराष्ट्रात ४ टप्प्यात होणार निवडणूका

Next Post

लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर ; महाराष्ट्रात ४ टप्प्यात होणार निवडणूका

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In