• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Sunday, June 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रेयसीची हत्या पुण्यातील घटना

संपादक:- संतोष राम काळे by संपादक:- संतोष राम काळे
11/09/2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
Gridart 20240911 163731061
0
SHARES
0
VIEWS

पिंपरी-चिंचवड,दि.११:- लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रेयसीचा गळा दाबून खून करून मृतदेह तरुणीच्या रिक्षात ठेवून प्रियकर फरार झाल्या आहे

ही घटना वाकड परिसरात रात्री बारा ते पहाटे तीनच्या दरम्यान घडली आहे. वाकड पोलिसांनी दिली माहिती नुसार. शिवानी सुपेकर असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. शिवानी आणि संशयित प्रियकर विनायक आवळे गेल्या दोन वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या झालेली शिवानी गेल्या एक- दोन वर्षांपासून विनायक आवळे सोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होती. मंगळवारी रात्री दोघांमध्ये किरकोळ वाद झाले. याच रागातून विनायकने शिवानीचा गळा आवळून हत्या केली.

त्यानंतर, मृतदेह रिक्षात ठेवून तिच्या आईच्या घरासमोर रिक्षा लावली. आज (दि.११) सकाळी ही घटना उघडकीस आली आहे.
आरोपी प्रियकर रिक्षा चालक असून तो फरार आहे. त्याचा शोध सुरू आहे, अशी माहिती वाकड पोलिसांनी दिली आहे.

Previous Post

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यातील विविध सार्वजनिक गणेश मंडळाना भेट

Next Post

गणपती विसर्जन मिरवणुकीत लेझर, प्रखर बीम लाईट लावल्यास मंडळांसह लेझर लाईट मालकावर होणार कारवाई

Next Post
Images 2024 09 15t210535.940

गणपती विसर्जन मिरवणुकीत लेझर, प्रखर बीम लाईट लावल्यास मंडळांसह लेझर लाईट मालकावर होणार कारवाई

  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist