• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, May 20, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुणे आणेवाडी टोलनाक्याच्या कर्मचाऱ्यांवर झाडल्या गोळ्या; एक कर्मचाऱ्यांना दगडाने ठेचून मारण्याचा प्रयत्न

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
25/03/2019
in क्राईम
Reading Time: 1 min read
0

पुणे, दि. २५ –आणेवाडी टोलनाक्यावर टोल नदेता पळुन जाणाऱ्या कारला अडवल्याच्या रागातून पुण्यातील काही सराईत गुंडांनी पुणे-सातारा महामार्गावरील आणेवाडी टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांवर सात गोळ्या झाडल्या. तसेच एका टोल कर्मचाऱ्याला दगडाने ठेचून मारण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना रविवारी (दि.२४) मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास आणेवाडी टोल नाक्यावर (एमएच/१२/ एनजे/३०२) ही स्विफ्ट कार आली. बुथ क्रमांक एकवर टोल न भरता कारचालकाने कार तशीच पुढे नेली. त्यानंतर पळून जाणाऱ्या या कारला टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी अडवून धरले. या दरम्यान पाठीमागून आलेल्या एका फॉर्च्यूनर कारमधील पाच ते सहा जणांसोबत असलेल्या रोहिदास उर्फ बापू चोरगे या सराईत गुंडाने टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली.


त्यानंतर कर्मचारी जीव वाचविण्यासाठी पळू लागले. आडोसा पाहून काही जण लपले. त्यातच एक कर्मचारी विशाल दिनकर राजे हे पळत होता. त्यावेळी त्यांना पकडून दगडाने ठेचून मारण्याचा प्रयत्न केला. तर व्यवस्थापक विकास शिंदे यांनी चोरगे याच्या हातातील पिस्तूल काढून घेतले आणि परिस्थिती नियंत्रणात आली.  यातील रोहिदास चोरगे हा पुण्यातील सराईत गुंड असून त्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. घटनेची माहिती मिळताच भुईंज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. तर त्यानंतर पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Previous Post

पुणे पोलीसांनी चोरट्यांनी अपहरण केलेल्या मुलाचे केली ११ तासात सुटका

Next Post

शेतीच्या शाश्वत विकासासाठी प्रयोगशाळेतील तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता-उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू

Next Post

शेतीच्या शाश्वत विकासासाठी प्रयोगशाळेतील तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता-उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In