• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, May 20, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

भुसावळ, दौंड येथे रेल्वेचा ३१ मे पर्यंत मेगा ब्लॉक

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
04/04/2019
in ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
0

पुणे दिला ०४: –  ३१ मे पर्यंत प्रत्येक शनिवार आणि रविवारी दौंड ते सोलापूर दरम्यान लोहमार्गाच्या देखभालीचे दुरुस्ती व इतर तांत्रिक कामांसाठी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक शनिवार आणि रविवार या २ दिवशी पुणे ते सोलापूर दरम्यान धावणारी इंद्रायणी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ब्लॉकचा इतर गाड्यांवरही परिणाम होणार आहे. तसेच भुसावळ रेल्वे स्थानकावरही रेल्वेचा ब्लॉक घेतला जाणार आहे. या मेगा ब्लॉकमुळ ७ गाड्यावरती परिणाम झाला आहे.
सोलापूर ते पुणे डेमु गाडी प्रत्येक शनिवार व रविवार कुर्डुवाडी पर्यंतच धावणार आहे. पुणे सोलापूर डेमु गाडी भिगवणपर्यंत धावणार आहे. पुणे ते हैद्राबाद एक्सप्रेस ही गाडी दर शनिवारी पुणे ते कुर्डुवाडीपर्यंत रद्द करण्यात आली आहे. ही गाडी कुर्डुवाडी स्थानकातून नियमित वेळापत्राकानुसार धावणार आहे. ही गाडी सोमवार ते बुधवार या दिवशी वेळापत्रकानुसार पुण्यातून सुटेल. हैद्राबाद-पुणे गाडीही दोन दिवस कुर्डुवाडीपर्यंत धावणार आहे.
दरम्यान, ६ एप्रिल ते १९ एप्रिल या कालावधीमध्ये भुसावळ स्थानकावरही ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे अजनी-पुणे एक्सप्रेस १६ एप्रिल, पुणे-अजनी १९ एप्रिल, पुणे-अमरावती १७ एप्रिल, अमरावती -पुणे १८ एप्रिल आणि हबीबगंज-धारवाड ही एक्सप्रेस गाडी १९ व २० एप्रिल रोजी धावणार नाही. तर पुणे-भुसावळ हुतात्मा एक्सप्रेस १९ पर्य़ंत पुणे ते नाशिक रोड स्थानकापर्यंत व भुसावळ पुणे एक्सप्रेस २० एप्रिलपर्यंत भुसावळ ते नाशिक रोड स्थानकापर्यंतच धावेल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

Previous Post

जिल्हाधिकारी कार्यालयात मतदान जनजागृतीचा शुभारंभ

Next Post

पुणे ग्रामीण पोलिस स्थानिक गुन्हे शाखेकडुण मुळशीतील कुख्यात गुंड पिस्तूलासह अटक

Next Post

पुणे ग्रामीण पोलिस स्थानिक गुन्हे शाखेकडुण मुळशीतील कुख्यात गुंड पिस्तूलासह अटक

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In