• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Wednesday, May 14, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

निवडणूक आयोगाकडून महिन्याभरात महाराष्ट्रातून ११२ कोटींचा काळा पैसा जप्त

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
16/04/2019
in ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
0

मुंबई दि १६ : -निवडणूक आयोगाकडून महिन्याभरात महाराष्ट्रातून ११२ कोटी रुपयांचा काळा पैसा जप्त करण्यात आलं आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर ११२ कोटी रुपयांचा काळा पैसा ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू झाल्यानंतर काळ्या पैशाच्या ‘हेराफेरी’ला लगाम लागवण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली होती. १० मार्च २०१९ पासून महिन्याभराच्या कालावधीत या पथकाने राज्यातून ११२ कोटी रुपये जप्त करण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाच्या पथकाने कारवाईत ४०.८१ रुपयांची रोकड, ४४.७६ कोटी रुपयांची सोनं-चांदी जप्त करण्यात आली आहे. तर २१.२४ कोटी रुपयांचं मद्य, ६.१२ कोटी रुपयांच्या ड्रग्जचाही यामध्ये समावेश आहे.

पैसे आणि मद्याच्या आमिषाने मतदारांना आकर्षित करण्यासाठी ही ‘हेराफेरी’ होत असल्याचं निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं. मात्र हा पैसे कुठून कुठे जात होता, याची नेमकी माहिती उपलब्ध झालेली नाही. उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक जागा असल्यामुळे निवडणूक आयोगासह कस्टम, आयकर विभागाची यावर नजर आहे.

मुंबईमध्ये चौथ्या टप्प्यात म्हणजेच २९ एप्रिलला मतदान होणार आहे. तोपर्यंत काळा पैसा आणि मद्याची ने-आण वाढण्याची शक्यताही आयोगाने वर्तवली आहे.

Previous Post

एमसीएमसीच्‍या कामकाजाची निवडणूक खर्च निरीक्षक श्रीवास्‍तव यांच्‍याकडून पहाणी

Next Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त खांदवेनगर परिसरात जयंती साजरी

Next Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त खांदवेनगर परिसरात जयंती साजरी

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In