• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, May 20, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुणे विभागात माध्यम सनियंत्रण कक्ष कार्यान्वित विभागीय आयुक्तांनी भेट देवून घेतला कामकाजाचा आढावा

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
22/04/2019
in ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
0

पुणे दि. २३: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पुणे विभागातील प्रत्येक जिल्ह्यात माध्यम सनियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. तसेच विभागीय आयुक्त कार्यालयातही स्वतंत्रपणे सनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज सनियंत्रण कक्षाला भेट देवून कामकाजाचा आढावा घेतला.

पुणे विभागातील एकूण १० लोकसभा मतदार संघापैकी दुसऱ्या टप्प्यात सोलापूर लोकसभा मतदार संघासाठी मतदान प्रक्रीया पार पडली. तर तिसऱ्या टप्प्यात विभागातील पुणे, बारामती, सातारा, माढा, सांगली, हातकणंगले, कोल्हापूर या सात लोकसभा मतदार संघासाठी मंगळवार दि. २३ एप्रिल २०१९ रोजी मतदान प्रक्रीया पार पडणार आहे. तर चौथ्या टप्प्यात दि. २९ एप्रिल २०१९ रोजी मावळ आणि शिरूर या दोन लोकसभा मतदार संघात मतदार प्रक्रीया पार पडणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक निष्पक्षपणे आणि शांततेत पार पडण्यासाठी सर्व प्रकराची खबरदारी प्रशासनाच्यावतीने घेण्यात आली आहे.
या तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रीये दरम्यान आदर्श आचार संहितेचा भंग होत आहे का? हे तपासण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात माध्यम सनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक माध्यमांसह सर्व माध्यमांवर बारकाईने नजर ठेवण्यात येत आहे. या कक्षाला भेट देवून डॉ. म्हैसेकर यांनी कामकाजाची पहाणी केली. यावेळी कक्षात कार्यरत असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना काटेकोरपणे काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी उप आयुक्त (सामान्य प्रशासन) संजयसिंह चव्हाण उपस्थित होते.

Previous Post

आत्महत्याग्रस्त कुटुंबातील अर्चना मुळे च्या कन्यादानासाठी साईप्रसाद परीवाराची मदत.

Next Post

लोकसभा निवडणूक १२३ कोटी ७५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त – अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांची माहिती

Next Post

लोकसभा निवडणूक १२३ कोटी ७५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त - अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांची माहिती

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In