• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, May 20, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पनवेलच्या सुकापूरमध्ये मतदारांना पैसे वाटप करणाऱ्या कार्यकर्त्यास अटक

खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
28/04/2019
in राजकीय
Reading Time: 1 min read
0

रायगड दि २८: – पनवेलमधील सुकापूर मध्ये पैसे वाटप करणाऱ्या एका कार्यकर्त्याविरुध्द खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. निवडणूक भरारी पथक क्रमांक ५ मधील प्रभाग अधिकारी व पथक प्रमुख महेंद्र गगलानी यांनी यासंदर्भात फिर्याद दिली होती.

अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव प्रताप रामचंद्र आरेकर असे असून त्याचे वय ५९ आहे. तो विठ्ठल मंदिराजवळ , सुकापूर येथे राहतो. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ३३ मावळ मतदारसंघातील उमेदवार पार्थ पवार यांच्या नावाच्या ७८ कोऱ्या व मतदारांच्या चिठ्ठ्या सापडल्या. त्याच्याकडे ५८०० रुपये रोख रक्कम असलेले २९ खाकी लिफाफे सापडले. प्रत्येक लिफाफ्यात २०० रुपयांच्या नोटा होत्या. याशिवाय त्याच्याकडे एक लाल रंगाची पिशवी होती आणि त्यात १७८ पानी रजिस्टर व त्यात साक्षी पार्क, जन्मोत्री, गोकुळधाम सोसायटी, श्रीनिकेतन, तपोवन, मातोश्री, साईकृपा, स्वर्णभूमी, सुंदरम सोसायटी अशी नावे व सदस्यांची नावे आढळली.
मतदारांना पैशाचे आमिष दाखविले या कारणासाठी खांदेश्वर पोलिसांनी भा. द.वि.सं कलम १७१ (इ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
काल सायंकाळी कामोठे येथे पैसे वाटप करणाऱ्या दोघा कार्यकर्त्याविरुध्द देखील सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, पनवेल यांनी कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता, त्यांनाही अटक करण्यात आली आहे.

पनवेलजवळील देवदमध्ये मतदारांना पैसे वाटप करणाऱ्या
कार्यकर्त्यास अटक २६ हजार रोख रक्कम जप्त

रायगड दि २८: पनवेलमधील देवेदमध्ये शिवसेनेचे मावळ मधील उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी पैसे वाटप करणाऱ्या एका कार्यकर्त्याविरुध्द खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. निवडणूक भरारी पथक प्रमुख विनोद श्रीरामजी माहोरे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली होती.
अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव संजय हिरामण पाटील असे असून त्याचे वय ३२आहे. तो घर नंबर १०५, गावदेवी मंदिराजवळ, देवद येथे राहतो. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ३३ मावळ मतदारसंघातील उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या नावाच्या २३ मतदारांच्या चिठ्ठ्या सापडल्या. त्याच्याकडे २००० रुपयांच्या ३ नोटा, ५०० रुपयांच्या २२ नोटा, २०० रुपयांच्या ५ नोटा, १०० रुपये दाराच्या ८१ नोटा, तसेच रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल- भाजप सरकार कामगिरी असे लिहिलेले नोटबुक सापडले.

मतदारांना पैशाचे आमिष दाखविले या कारणासाठी खांदेश्वर पोलिसांनी भा. द.वि.सं कलम १७१ (इ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

 

Previous Post

पुण्यात (IPL) क्रिकेट बेटींग घेणाऱ्या दोघांना पुणे पोलिसांनी केली अटक

Next Post

राज्यात शेवटच्या टप्प्यामध्ये अंदाजे ५७ टक्के मतदान – मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांची माहिती

Next Post

राज्यात शेवटच्या टप्प्यामध्ये अंदाजे ५७ टक्के मतदान - मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांची माहिती

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In