• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Wednesday, May 14, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने पुण्यातील तरुणाची इच्छामरणाची मागणी

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
11/05/2019
in सामाजिक
0

पुणे दि,११:–चांगल्या कंपनीत नोकरीला. व पगारही चांगला.पण  आई वडीलांची सेवा करणारी, आणि त्यासाठी साथ देणारी मुलगी लग्नासाठी मिळत नसल्याने पुण्यातील एका तरुणाने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून इच्छामरणाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी तरुणाचे मन वळविण्यासाठी पुणे पोलीस आय़ुक्तांकडे हे पत्र पाठवून दिले. त्यानंतर दत्तवाडी पोलिसांनी त्याचे समुपदेशन मन वळविण्यात यश आले.
तो एका चांगल्या कंपनीत नोकरीला. पगारही चांगला. आई वडील वृध्द, ८५ वर्षांचे आई वडील अंथरुणाला खिळलेले. तो सिंहगड रोड परिसरात राहतो. आई वडीलांना पार्किनसन्स आजार. त्याला नोकरी चांगली, पगारही चांगला. आई वडीलांची देखभाल त्याला एकट्यालाच करावी लागते. तेही ऑफिसचं काम सांभाळून. घरातील या जबाबदाऱ्यांमध्ये हातभार लावणारी, आई वडीलांची सेवा करणारी मुलगी मिळावी, त्यांची देखभाल करणारी मुलगी मिळावी अशी त्याची इच्छा. लग्नासाठी स्थळंही आली. मात्र त्यांनी त्याच्या आई वडीलांसोबत राहण्यास नकार दिला. आई वडीलांना सोडून जाता येत नाही म्हणून इतर राज्यातील नोकऱ्यांकडेही पाठ फिरवली. त्यानंतर आलेल्या नैऱाश्यातून त्याने आत्महत्येचा विचार केला. मात्र आत्महत्या करणे हा गुन्हा आहे हे समजल्यानंतर त्याने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सन्मानाने मरण्याची इच्छा व्यक्त करत परवानगी मागितली.
त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या पत्राची दखल घेत ते पत्र पुण्याच्या पोलीस आय़ुक्तांना पाठवून दिले. पोलीस आयुक्तांनी तो राहात असलेल्या परिसरातील पोलीस ठाणे दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारी यांच्यावर समुपदेशन करण्याची जबाबदारी सोपवली. दत्तवाडी पोलिसांनी त्याची वेळोवेळी भेट घेऊन त्याचं समुपदेशन केल. आणि त्यानंतर त्याचं मनोबल उंचावत त्याला आत्महत्येपासून परावृत्त केलं आहे.

Previous Post

दुष्काळी जिल्ह्यांमध्ये रोजगार हमी योजनेच्या कामांना तीन दिवसात मंजूरी द्या मुख्यमंत्र्यांचे  जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश…

Next Post

१६ मे राष्ट्रीय डेंग्यू दिवस म्हणून होणार साजरा

Next Post

१६ मे राष्ट्रीय डेंग्यू दिवस म्हणून होणार साजरा

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In