• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Wednesday, May 14, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

मुंबई चे राजे संघाने चेन्नई चॅलेंजर्सला रोखले बरोबरीत

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
19/05/2019
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0
पुणे दि, १९: चांगल्या सुरुवातीनंतर देखील मुंबई चे राजे संघाने इंडो इंटरनॅशनल प्रिमियर कबड्डी लीग स्पर्धेत चेन्नई चॅलेंजर्स विरुद्धचा आपला तिसरा सामना 34-34 असा बरोबरीत राखण्यात यश मिळवले.
    दोन चढाईनंतर दिलजितने मुंबई चे राजे संघासाठी गुणांचे खाते उघडले.पण, चेन्नईच्या संघाने गुणांची कमाई करत सामन्यात लवकरच 2-1 अशी आघाडी घेतली. मुंबई चे राजे संघाच्या बचावफळीने चांगली कामगिरी केली त्यांना चढाईपटूंनी देखील साथ दिल्याने मुंबईने 6-3 अशी आघाडी घेतली. दिलजित व करमबीर यांच्या चांगल्या खेळामुळे मुंबईच्या संघाने पहिल्या क्वॉर्टरमध्ये 8-5 अशी आघाडी घेतली.
   चेन्नई चॅलेंजर्स संघाने सुपर टॅकल करत दोन गुणांची व चढाई देखील दोन गुण मिळवत पुन्हा एकदा 11-9 अशी आघाडी घेतली. करमबीरने मुंबई चे राजे संघासाठी गुणांची कमाई करत संघाला 15-13 अशी आघाडी मिळवून दिली. मुंबईच्या संघाने आणखीन एका गुणाची कमाई करत दुसऱ्या क्वॉर्टरमध्ये 16-13 अशी आघाडी घेतली.
    मुंबई चे राजे चांगली कामगिरी करत असताना चेन्नई संघाने करमबीरच्या चुकीच्या चढाईचा फायदा उचलला व दोन गुणांच्या कमाईसह सामना 19-19 असा बरोबरीत आणला.यानंतर मुंबई चे राजे संघाने तीन मिनिटाहुन अधिकच्या काळात प्रतिस्पर्धी संघाला सर्वबाद करत तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये 24-20 अशी आघाडी घेतली. मनवीरा कांथाने मुंबई चे राजे संघासाठी यानंतर चार गुण मिळवत तिसऱ्या क्वॉर्टरअखेरीस 28-21 अशी आघाडी घेतली.
    यानंतर मनवीराने दोन आणखीन गुणांची कमाई करत पाच मिनिटे शिल्लक असताना संघाला 31-25 अशी आघाडी मिळवून दिली. त्यामुळे सामना मुंबईच्या बाजूने झुकेल असे वाटत होते.यानंतर चेन्नई चॅलेंजर्स संघाने मुंबईवर दबाव टाकण्यास सुरुवात केली व दोन सलग गुण मिळवत चेन्नईने आघाडी 28-31 अशी कमी केली. एक मिनिटाहून कमी वेळ असताना सामना 34-33 असा मुंबई चे राजे संघाच्या बाजूने होता. यानंतर मनवीराला डु ऑर डाय रेडमध्ये गुण मिळवता न आल्याने चेन्नईला सामना 34-34 असा बरोबरीत राखण्यात यश मिळाले.
Previous Post

Live लोकसभा निवडणूक-2019 च्या मतमोजणीचे . दि. 23 मे, 2019 रोजी देशभरात मतमोजणी होणार आहे. या मतमोजणीची Live निवडणुकीचा कौल आणि निकाल

Next Post

मुंबई चे राजे तेलुगू बुल्सकडून पराभूत

Next Post

मुंबई चे राजे तेलुगू बुल्सकडून पराभूत

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In