• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Wednesday, May 14, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

अॅपलचा मॅक प्रो सर्वात शक्तिशाली कॉम्प्युटर!

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
09/06/2019
in व्यवसाय जगत
Reading Time: 1 min read
0

मुंबई ९ :- अॅपलने काल त्यांच्या WWDC 2019 कार्यक्रमात अनेक जण वाट पाहत असलेला मॅक प्रो सादर केला. मॅक प्रोची ही २०१९ मधील आवृत्ती अनेक दृष्टीने शक्तिशाली असून या कम्प्युटरला क्रिएटर्सची नक्कीच मोठी पसंती मिळणार आहे. यासोबत नवा Pro Display XDR हा मॉनिटर डिस्प्ले सादर करण्यात आला असून यामध्येही अनेक गोष्टी सर्वोत्तम प्रकारच्या जोडलेल्या पाहायला मिळतील! मॅक प्रोचं मोड्युलर प्रकारच डिझाईन असल्यामुळे पुढील अनेक वर्षं या कम्प्युटरला आपल्याला गरज असेल तसे पार्ट्स जोडत अपडेटेड ठेवता येतं!यामध्ये चक्क १२ रॅम स्लॉट्स देण्यात आले असून यामध्ये तब्बल 1.5TB RAM (होय दीड टीबी रॅम) लावता येते!

Apple Mac Pro 2019 Specs :
Processor : Intel Xeon W
CPU : 3.5 GHz octa-core (up to 2.5 GHz 28-core)
RAM Memory : 32 GB (up to 1.5 TB) 12 DIMM slots at 2933MHz
Storage : 256 GB (up to 4 TB)
Ports : USB 3.0 (x2), Thunderbolt 3 (x4), Gigabit Ethernet (x2), 3.5mm headphone jack (HDMI on card)
इतर : 802.11ac WiFi, Bluetooth 5.0, 8 PCIe Slots, Built-in speaker
GPU : AMD Radeon Pro 580X/AMD Radeon Pro Vega II/AMD Radeon Pro Vega II Duo
Power Supply : 1.4kW
किंमत : सर्वात बेसिक मॉडेलची किंमत $5999 (₹४,१५,०००) पासून पुढे.!
Apple Pro Display XDR : सध्या बाजारात उपलब्ध मॉनिटर्समध्ये सर्वोत्कृष्ट असल्याच अॅपलकडून सांगण्यात येत आहे. 6K रेजोल्यूशन असलेला हा पहिलाच 32 इंची डिस्प्ले आहे. (6K म्हणजे फुल एचडीच्या सहापट अधिक रेजोल्यूशन) याची ब्राईटनेस तब्बल 1600 nits असून 1,000,000:1 contrast ratio, 10-bit color depth आहे! यासाठी एक स्वतंत्र स्टँड घ्यावं लागणार असून त्याची किंमत $999 असेल. अॅपलच्या या निर्णयावर मात्र भर कार्यक्रमात नापसंती दर्शवली गेलीय. मॉनिटर स्टँडशिवायच विकला जाईल. $199 च वेसा माऊंट किंवा $999 चं स्टँड घेऊ शकता. हे स्टँड फिरवून याला पोट्रेट मोडमध्ये उभं करूनही वापरता येतं!


Apple Pro Display XDR Specs :
Display : Retina 6K Display
Resolution: 6016 by 3384 pixels (20.4 million pixels) at 218 pixels per inch
Aspect ratio : 16:9
Refresh Rate : 60Hz
Finish Standard glass/ Nano-texture glass
Ports : One Thunderbolt 3 (USB-C) port, three USB-C ports
Price : Pro Display XDR : $4999/$5999
Price : Pro Stand $999
Price : VESA Mount Adapter $199

 

बाळू राऊत मुंबई प्रतिनिधी

Previous Post

अमेझॉन ऑनलाईन वस्तूंची होणार‘ड्रोन डिलेव्हरी’

Next Post

व्यापाऱ्‍यांना थकित कर भरण्यासाठी अभय योजना २०१९ जाहीर

Next Post

व्यापाऱ्‍यांना थकित कर भरण्यासाठी अभय योजना २०१९ जाहीर

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In