• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Monday, June 23, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुणे शहरात ‘मटका अड्डयावर पोलिसांचा छापा ; 5 जण अटकेत

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
26/06/2019
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि२६ : – शिवाजी रोडवरील छत्रपती शिवाजी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेजवळ असलेल्या हनुमान मंदिराजवळ भरवस्तीत सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखा युनिट-३च्या पथकाने छापा टाकून पाच जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून १ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली.
नंदकुमार बाबुराव नाईक (वय-६२ रा. शुक्रवार पेठ), प्रमोद हिरालाल सेन (वय-४०), राजेश प्रल्हाद जाधव (वय-२७), राजधर मुरलीधर मोहिते (वय-२८ रा. बुधवार पेठ), चंद्रकांत मनोहर एकबोटे (वय-६१ रा. गंजपेठ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
गुन्हे शाखा युनिट -३ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांना शिवाजी रोडवरील मध्यवस्थीत कल्याण मटका जुगार सुरु असल्याची माहिती मिळाली होती.
त्यानुसार युनिट-३ च्या पथकाने याठिकाणी छापा टाकून पाच जणांना अटक केली. त्यांच्याकडून १ लाख ६७ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हा जुगार आड्डा नंदकुमार नाईक चालवत होता. त्याच्यावर यापूर्वी खडक पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त गुन्हे अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त गुन्हे शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-१ समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस उप निरीक्षक संजय गायकवाड, किरण अडागळे, राजकुमार किंद्र, पोलीस कर्मचारी दिपक मते, दत्तात्रय गरुड, मच्छिंद्र वाळके, रामदास गोणते, रणजित अभंगे, रोहीदास लवांडे, संदीप राठोड, बलतु घाडगे, कल्याण ननावरे यांच्या पथकाने केली.

Previous Post

विधानसभेसाठी राष्ट्रवादीची तयारी;इच्छुकांचे अर्ज मागवले

Next Post

ओबीसी व बारा बलुतेदार समाजातील गुणवंताचा सत्कार समारंभ तसेच राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन गुणवंतांनी आपले मार्कशीटची झेरॉक्स प्रत देवून नोंदणी करावी – प्रकाश कानगांवकर

Next Post

ओबीसी व बारा बलुतेदार समाजातील गुणवंताचा सत्कार समारंभ तसेच राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन गुणवंतांनी आपले मार्कशीटची झेरॉक्स प्रत देवून नोंदणी करावी - प्रकाश कानगांवकर

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist