• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

सर्पदंशाने जखमी झालेल्या युवकाने जिवंत साप घेवून गाठले रूग्णालय

बिलोली शहरात दि,३ रोजी भर दुपारी घडली घटना

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
05/07/2019
in सामाजिक
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

बिलोली दि, ०५ :-बिलोली तालुक्यातील गंजगाव येथे  शहरातील एका युवकास विषारी अशा किंग कोबरा जातीच्या सापाने दंश केला.हातास सापाने दंश केल्यानंतर ज्या सापाने हातास दंश केला त्या सापासह गंभीर जखमी झालेल्या युवकाने गंजगाव ते बिलोली असा प्रवास करून सापासह थेट रूग्णालय गाठल्याची घटना दि.३ जुलै रोजी दुपारच्या सुमारास घडली.
बिलोली शहरातील गांधी चौक परिसरात राहणारा बालाजी विठ्ठल पांचाळ हा युवक काही कामा निमित्त याच तालुक्यातील गंजगाव येथे गेला असता तेथे बालाजी पांचाळ यास भारतात आढणा-या विषारी प्रजातीच्या सापातील किंग कोबरा या सापाने दंश केला. सापाने हातास दंश करताच पांचाळ याने विषारी अशा सापासह गंजगाव हून थेट बिलोली शहरातील डाँ.नागेश लखमावार यांचे रूग्णालय गाठले.रक्ताने माखलेल्या युवक व त्याच्या हातातील जवळपास ५ फुटाचा साप पाहून रूग्णालयातील रूग्ण रूग्णालयातुन पळतच बाहेर पडले.सर्प दंशामुळे बालाजी पांचाळ या रूग्णाची झालेली गंभीर अवस्था पाहून डाँ.लखमावार व मारोती नामक कंपाऊन्डरने रूग्णाच्या हातातील ५ फूटी साप बाजूला सारून पांचाळ याचेवर लखमावार यांनी तात्काळ उपचार करून बालाजी पांचाळ या रूग्णास पुढील उपचारार्थ नांदेड येथे पाठवले.
दुपारची वेळ असल्याने रूग्णालयाच्या परिसरात असलेल्या सर्व दुकानातील व्यापारी व नागरिक आपआपल्या कामात मग्न असतांना अचानक दुचाकीवरून येणाऱ्या युवकांपैकी एकाच्या हातातील जिवंत विषारी साप पाहून डाँ.लखमावार यांच्या रूग्णालयासमोर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.या घटनेत गंभीर जखमी झालेल्या रूग्णावर डाँ.नागेश लखमावार यांनी केलेल्या योग्य उपचारामुळे रूग्णाची प्रकृती सुधारत असून रूग्णावर सध्या नांदेड येथे उपचार सुरू आहे.

बसवंत मुंडकर

Previous Post

राज्यात अनुसूचित जमातींसाठी पाच नवीन जात पडताळणी प्रमाणपत्र कार्यालयांचा प्रस्ताव : राज्यमंत्री डॉ. परिणय फुके

Next Post

वभारताची संकल्पना आणखी विस्तारणारा अर्थसंकल्पमुख्य मंत्र्यांकडून अर्थसंकल्पाचे स्वागत

Next Post

वभारताची संकल्पना आणखी विस्तारणारा अर्थसंकल्पमुख्य मंत्र्यांकडून अर्थसंकल्पाचे स्वागत

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist