• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी बस साठी सवलतींचे स्मार्ट कार्ड प्राप्त करण्यासाठी मुदतवाढ – परिवहनमंत्री दिवाकर रावतेयांची माहिती

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
05/07/2019
in व्यवसाय जगत
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

मुंबई, दि. ५ : – एसटी महामंडळामार्फत देण्यात येणाऱ्या विविध प्रवासदर सवलतींसाठी स्मार्ट कार्ड घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. पण बऱ्याच सवलत धारकांनी (विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग इत्यादी) अद्याप हे स्मार्ट कार्ड घेतलेले नाहीत. सध्या शाळा, महाविद्यालये सुरु झाली असून स्मार्टकार्डअभावी विद्यार्थ्यांची तसेच ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग इत्यादी सवलत धारकांची गैरसोय होत असल्याचे निदर्शनास आल्याने स्मार्ट कार्ड घेण्यास १ जानेवारी २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे राज्याचे परिवहनमंत्री तसेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी आज येथे जाहीर केले.
सध्या शाळा, महाविद्यालये सुरु झाल्याने स्मार्ट कार्ड घेण्यासाठी एसटी केंद्रांवर विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आदी सवलत धारकांचीही गर्दी होत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणातील सवलतधारकांना स्मार्टकार्ड देण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. त्यामुळे तोपर्यंत विद्यार्थी तसेच इतर सवलतधारकांची होत असलेली गैरसोय टाळण्यासाठी सध्या विद्यार्थ्यांना जुन्या पद्धतीच्या पासच्या आधारे तर इतर सवलत धारकांना प्रचलित ओळखपत्राच्या आधारे प्रवास सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला असून जुनीच पद्धती अवलंबण्यात येणार आहे.
राज्यातील एसटी महामंडळाच्या सर्व कार्यालयांना आज यासंदर्भात एसटी मुख्यालयातून सूचना देण्यात आल्या आहेत. १ जानेवारी २०२० पासून मात्र सवलतीसाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य असेल. सर्व पात्र सवलत धारकांनी (विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग इत्यादी) तत्पूर्वी म्हणजे ३१ डिसेंबर २०१९ अखेर संबंधित यंत्रणांकडे संपर्क साधून आपापली स्मार्ट कार्ड काढून घ्यावीत, असे आवाहन श्री. रावते यांनी केले आहे.
राज्यात सध्या सुमारे ३५ लाख विद्यार्थी आणि साधारण ५० लाख ज्येष्ठ नागरिक हे विविध सवलतीचे लाभार्थी आहेत. याशिवाय स्वातंत्र्य सैनिक, दिव्यांग, पत्रकार, राज्य शासनाचे पुरस्कार विजेते, दुर्धर आजारग्रस्त आदींना एसटी महामंडळातर्फत सवलत देण्यात येते. या सर्वांना आता स्मार्ट कार्ड घेण्यासाठी १ जानेवारी २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
दरम्यान, सध्या ज्यांनी स्मार्ट कार्ड काढली आहेत त्यांना स्मार्ट कार्डच्या आधारे प्रवास सवलत देण्यात येणार आहे.

बाळू राऊत प्रतिनिधी

Previous Post

गेल्या पाच वर्षातले अपयश झाकण्यात अर्थसंकल्प अपयशी – धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया

Next Post

महाराष्ट्रात वृक्ष लागवडी अंतर्गत पाच दिवसात लागली २ कोटी १७ लाखांहून अधिक रोपेसुमारे चार लाख नागरिकांचा सहभाग

Next Post

महाराष्ट्रात वृक्ष लागवडी अंतर्गत पाच दिवसात लागली २ कोटी १७ लाखांहून अधिक रोपेसुमारे चार लाख नागरिकांचा सहभाग

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist