• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Sunday, June 15, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

शालेय विषयरचना व मूल्यमापन पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी समिती गठीत : शिक्षणमंत्री ॲड. आशिष शेलार

समिती 10 दिवसांत अहवाल सादर करणार

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
10/07/2019
in ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

.मुंबई, दि,१० : – शैक्षणिक वर्ष 2019-20 पासून इयत्ता नववी ते बारावीची विषयरचना व मूल्यमापन पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी शिक्षण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली असून ही समिती 10 दिवसांत अहवाल सादर करणार आहे अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिली.राज्य मंडळांतर्गत मूल्यमापन बंद करण्यात आले होते. मात्र सीबीएसई व आयसीएसई अशा इतर अन्य मंडळामध्ये विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन सुरु आहे. त्यामुळे सीबीएसई व आयसीएसई आणि राज्य मंडळाच्या विषय योजना, मूल्यमापन पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी शिक्षण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली असून ही समिती 10 दिवसात अहवाल सादर करणार आहे. सदर अहवाल विचारात घेऊन नववी ते बारावीपर्यंत विषय रचना व मूल्यमापन याबाबत पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मंत्री ॲड.शेलार यांनी दिली.विद्या प्राधिकरणाचे संचालक, शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव, माध्यमिक शिक्षण संचालक, बालभारतीचे संचालक आणि राज्य मंडळाचे अध्यक्ष या समितीचे सदस्य असतील.
याशिवाय डॉ. विष्णू वझे, किशोर चव्हाण, मनीषा महात्मे, रमेश देशपांडे, डॉ. अरुणा सावंत, एन.डी.पाटील, डॉ. नरेंद्र पाठक, डॉ. ज्योती गायकवाड, पी.एल.पवार, सुचेता नलावडे, हिना समानी हे उच्च माध्यमिकसाठी सदस्य म्हणून तर, वैशाली पोतदार, अपर्णा कुलकर्णी, हेमंत पुजारी, जयश्री काटीकर, तिलोत्तमा रेड्डी, मोहन शेटे, नागेश माने, गिता बोधनकर, ॲना कोरिया, अंकुश महाडीक, विकास गरड हे माध्यमिकसाठी सदस्य म्हणून काम पाहणार आहेत.

बाळू राऊत प्रतिनिधी

Previous Post

बंदर वाहतुकीला मिळणार चालना; मोठ्या गुंतवणुकीबरोबरच रोजगार निर्मितीही होणार

Next Post

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेस मान्यता

Next Post

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेस मान्यता

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist