• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

मराठी कलाकारांना व तंत्रज्ञांना म्हाडा देणार घरे : म्हाडा अध्यक्ष उदय सामंत

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
14/07/2019
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

मुंबई दि १४ : – शिवसेना चित्रपट सेनेचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत कलाकार आणि तंत्रज्ञही उपस्थित होते.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार सिनेमा आणि टीव्ही मालिका क्षेत्रात काम करणारे कलाकार आणि तंत्रज्ञांना आता म्हाडामार्फत स्वस्तात घरे उपलब्ध होणार आहेत. मराठी कलाकारांना एमएमआर विभागात घरे देण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. मराठी कलाकारांना हक्काचे घर घेता यावे, म्हणून एमएमआर म्हणजेच मुंबई महानगर विभागामध्ये घरे दिली जाणार असल्याची घोषणा म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी केली.बैठकीत महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत राहणाऱ्या कलाकारांना त्यांच्या जिल्हा विभागातच म्हाडाची घरे उपलब्ध करण्यात येतील. तर मुंबई एमएमआर रिजनमध्ये काम करणाऱ्या कलाकार आणि तंत्रज्ञांना विरारमध्ये म्हाडाची घरे उपलब्ध करण्यात येतील, असे म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी सांगितले आहे. या योजनेमुळे बँकस्टेज कलाकार आणि तंत्रज्ञांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे शिवसेना चित्रपट सेनेचे अध्यक्ष आणि शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांनी सांगितले आहे. बैठकीला सरचिटणीस संग्राम शिर्के, सुशांत शेलार, दिगंबर नाईक, नितीन घाग, विद्या खटावकर, राणी गुणाजी, कलाकार आणि म्हाडाचे अधिकारी हजर होते.

बाळू राऊत प्रतिनिधी

Previous Post

वस्तुसंग्रहालय तज्ज्ञ पद्मश्री सदाशिवराव गोरक्षकर काळाच्या पडद्याआड

Next Post

मधुकर रामदास जोशी यांना राज्य शासनाचा ‘ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार’ जाहीर

Next Post

मधुकर रामदास जोशी यांना राज्य शासनाचा 'ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार' जाहीर

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist