• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

लोणावळा परिसरात पर्यटनस्थळी जनजागृती फलक

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
18/07/2019
in सामाजिक
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

लोणावळा : –  लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन व ग्रामपंचायत भाजे यांच्या वतीने कार्ला भाजे परिसरात येणाऱ्या पर्यटकांसाठी जनजागृती साठी फलक लावण्यात आले आहेत.
कार्ला लेणी, आई एकविरादेवी मंदिर, भाजे धबधबा, भाजे लेणी, लोहगड व विसापूर किल्ला, पाटण धबधबा या भागात पर्यटकांनी आपल्या सुरक्षिततेसाठी कोणती काळजी घ्यावी, यासाठी लावलेल्या फलकात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करु नये, शांततेचा भंग करु नये, दुसऱ्या वाहनांना अडथळा होणार नाही अशी पार्किंग करु नये, संगीताचा नृत्यावर विभित्सपणे नाचू नये, “सेल्फी’च्या नादात जीव धोक्‍यात घालू नये, अशा अनेक सूचना फलकांवर आहेत.फलकाच्या उद्‌घाटनप्रसंगी लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरिक्षक दीपक लुकडे, सहायक निरिक्षक निरंजन रनवरे, उपनिरिक्षक माधवी देशमुख, योगेश जगताप, विशाल जांभळे, कैलास लबडे, अमित ठोसर, गणेश होळकर, दुर्गा जाधव, प्रणय उकिर्डे, सागर कुंभार, नागनाथ जगताप, आनंद शिर्के, मारुती आंबेकर आदी उपस्थित होते.

Previous Post

इंदापूर येथे विठ्ठल मंदिरामध्ये दहीहंडी फोडून मेघ राजाला विनंती उत्सव साजरा

Next Post

पुणे ‘दामिनी’ मार्शल पथकाने पकडले मोटारसायकल चोर

Next Post

पुणे 'दामिनी' मार्शल पथकाने पकडले मोटारसायकल चोर

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist