जळगाव दि,१९ :- अमळनेर येथील सुप्रसिद्ध मगंळग्रह देव मंदीर येथील मुख्य भव्य आकर्षक प्रवेशद्वाराचे भूमिपूजन व महिला व पुरूष शौचालयाचे लोकार्पण सोहळा (85 लाख) युवा सेनेचे प्रमुख व शिवसेना नेते मा आदित्यजी ठाकरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले, याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार शिरीषदादा चौधरी,हिरा उद्योग समूह चेअरमन डॉ रवींद्र चौधरी, शिवसेना
जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, न.पा.गटनेते प्रवीण पाठक, मंगळग्रह संस्थान अध्यक्ष राजू महाले सर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख डॉ राजेंद्र पिंगळे, नगरसेवक प्रताप शिंपी, संजय कौतिक पाटील, शिवसेना तालुका प्रमुख विजय पाटील, नितीन निळे, लोकनियुक्त सरपंच उमेश साळुखे, श्रीराम चौधरी, बाविस्कर सर, नगरसेवक धनंजय महाजन, बाळासाहेब सदांनशिव, पंकज चौधरी, सुनील भामरे, श्याम पाटील, आबु महाजन, राजेंद्र पाटील, दादा पवार, आरिफ भाया,अविनाश जाधव,हरिकृष्ण पाटील, महेश जाधव, किशोर पाटील, गोरख पाटील, योगेश पाटील,संतोष लोहरे, भाऊसाहेब महाजन, दिनेश मणियार, नाविद शेख, मनोज शिंगाने, जाकीर खाटीक,सदर काम आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या विशेष प्रयत्नातुन साकारले जात आहे, मंगळग्रह देव मंदीर परिसर विकासासाठी सुमारे ४ कोटी ९० लाख रू मजुंर असुन त्यातुन हे विकास कामे होत आहे. याप्रसंगी आमदार शिरीषदादा चौधरी मित्र परिवारचे पदाधिकारी, मंगळग्रह संस्थानचे पदाधिकारी, व पत्रकार बांधव यावेळी उपस्थित होते..
विलास पाटील (चौधरी) जळगाव प्रतिनिधी