• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतला बार्टीच्या कामकाजाचा आढावा  

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
03/08/2019
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि.०३ : – पुणे विभागातील सामाजिक न्याय विभागांंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) कामकाजाचा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे राज्यमंत्री अविनाश महातेकर यांनी महत्वपूर्ण बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेतला.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन  व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) येथे झालेल्या या बैठकीला बार्टीचे महासंचालक कैलास कणसे यांच्यासह सर्व प्रकल्प संचालक उपस्थित होते.     यावेळी बार्टीचे महत्वाचे विभाग, मनुष्यबळ,  निधी, संशोधन विभाग, अधिछात्रवृत्ती विभाग व या विभागाच्या माध्यमातून देण्यात येणारे लाभ, स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण प्रकल्पाची माहिती, कौशल्य विकास विभाग आदी विभागाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामकाजाबाबत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री श्री. आठवले यांनी सविस्तर माहिती घेतली.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन  व प्रशिक्षण संस्थेसाठी आवश्यक बाबींचा परिपूर्ण प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवा असे सांगून बार्टीसाठी आर्थिक तरतूद वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सामाजिक न्याय मंत्री आठवले यांनी सांगितले.

Previous Post

विषबाध्याने ८ गिरगायींचा मृत्यू तर दोन गायींची मृत्यूशी झुंज.. गायी मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान

Next Post

महाराष्ट्रात ई पॉस मशीन धान्य वितरणामुळे 3.64 मे. टन धान्याची बचत

Next Post

महाराष्ट्रात ई पॉस मशीन धान्य वितरणामुळे 3.64 मे. टन धान्याची बचत

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist