पुणे दि,०४ :-.मुळा-मुठा नदीपात्रातील वाढत्या पावसाळी पाण्याच्या विसगाॅमुळे पुणे महानगरपालिका हद्दीतील नदीपात्रालगतचया काही स्मशानभूमीमधये पुराचे पाणी अथवा पुरपरिसथिती कारणास्तव मयत व्यकतींवर नदीपात्रालगतचया स्मशानभूमीत ” अंत्यविधी “,करणे अडचणीचे ठरत असलयास अशा मयत व्यकती वर अन्य नजीकच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात यावेत,
संबंधित मयताच्या नातेवाईकांनी, संबंधित व्यकती यांनी ज्या व्यकतीच्या अंत्यविधीकरिता मयत पास ज्या मनपा रुग्णालयातून घेतला असेल अशा मयत पासवर त्या मनपा रुग्णालयातून ज्या स्मशानभूमीत अंत्यविधी करावयाचे आहेत त्या स्मशानभूमी बदलाच्या नावाची नोंद करून घ्यावी, व अंत्यविधी सोपस्कार पूर्ण करावेत,असे पुणे महानगरपालिका पृशासनाचे वतीने आवाहन करण्यात येत आहे,