• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Monday, June 23, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

३ लाख रूपयाच्या लाच मागणारा पुणे ग्रामीण पोलिस हवालदारासह एकजण अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
06/08/2019
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि ०६ : – तक्रारदार महिलेच्या बहिण, बहिणीचे पती आणि त्यांच्या मुलाविरूध्द मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता व
त्यांना त्या गुन्हयात अटक करण्यात आली होती. होती त्यांनी जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला होता. तक्रारदार यांच्या नातेवाईकांच्या विरूध्द दाखल गुन्हयातील मयत व्यक्ती (तक्रारदार महिलेच्या बहिणीची सून) हिच्या मृत्युबद्दल वैद्यकीय अधिकारी ग्रामीण यांनी पोस्टमार्टमपोस्टमार्टममध्ये बदल करून देतो असून सांगून ३ लाख रूपयाच्या लाचेची मागणी करणारा पोलिस हवालदार आणि त्याच्या जवळील एकजण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (अ‍ॅन्टी करप्शन) जाळयात अडकले आहेत. लाच मागितल्याप्रकरणी पोलिस हवालदार आणि खासगी व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस हवालदार राजू गोपाळ आर्य (पुणे ग्रामीण पोलिस मुख्यालय, सलग्न नियंत्रण कक्ष, बक्कल नं. १७८१) आणि संदीप जाधव (रा. अवसरी, मंचर, ता. आंबेगाव) यांच्याविरूध्द ३ लाख रूपयाची लाच मागितल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिलेच्या बहिण, बहिणीचे पती आणि त्यांच्या मुलाविरूध्द मंचर पोलिस ठाण्यात भादंवि कलम ४९८(अ), ३०६ आणि ३४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.त्यांना त्या गुन्हयात अटक करण्यात आली होती. त्यांनी जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला होता. तक्रारदार यांच्या नातेवाईकांच्या विरूध्द दाखल गुन्हयातील मयत व्यक्ती (तक्रारदार महिलेच्या बहिणीची सून) हिच्या मृत्युबद्दल वैद्यकीय अधिकारी ग्रामीण यांनी पोस्टमार्टम करून अहवाल दिला. त्या अहवालाच्या अनुषंगाने ससून हॉस्पीटल येथून डॉक्टरांच्या पॅनेलकडून मत मागविण्यात आले होते. त्यावेळी पोलिस हवालदार राजू आर्य आणि संदीप जाधव यांनी तक्रारदार महिलेशी संपर्क साधला आणि पोस्टमार्टम रिपोर्टमधील मृत्युच्या कारणांबद्दलच्या अहवालामध्ये बदल करून देतो असे सांगुन ३ लाख रूपयाच्या लाचेची मागणी केली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार महिलेने अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दिली. प्राप्त तक्रारीची दि. २८ जानेवारी रोजी पडताळणी करण्यात आली. त्यावरून आज दि.६ ऑगस्ट दोघांविरूध्द बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.अ‍ॅन्टी करप्शनचे पुणे विभागाचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर अधीक्षक दिलीप बोरस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधीक्षक श्रीहरी पाटील आणि उप अधीक्षक प्रतिभा शेंडगे यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हयाचा तपास उप अधीक्षक प्रतिभा शेंडगे करीत आहेत.

Previous Post

हरित महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी वनमंत्री ७ ऑगस्टला राज्यातील सर्व ग्रामपंचायतींशी लाईव्ह ‘महा ई -संवाद’ साधणार

Next Post

पिंपरी चिंचवड शहरातील पुरग्रस्त परिसराची व बचाव छावण्याची पाहणी, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

Next Post

पिंपरी चिंचवड शहरातील पुरग्रस्त परिसराची व बचाव छावण्याची पाहणी, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist