• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Friday, July 4, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

महापुरुषांची विटंबना करणं ही एक विकृती, सनी निम्हण अध्यक्ष राष्ट्रीय मानव अधिकार आणि अपराध नियंत्रण

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
28/08/2019
in सामाजिक
0
0
SHARES
0
VIEWS

दिल्ली विद्यापीठातील कला विभागाच्या बाहेर असलेल्या विनायक दामोदर सावरकरांच्या पुतळ्यास कॉंग्रेस पक्षाची विद्यार्थी विंग असणाऱ्या नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाच्या गुंडांनी गुरूवारी काळे फासले असल्याची घटना घडली होती व एनएसयूआयचा दिल्ली प्रदेशाध्यक्ष असलेल्या अक्षय लकराने हे संतापजनक कृत्य केले होते. एका बाजूला सोशल मिडीयावर या घटनेचे तीव्र पडसाद पडत असताना महाराष्ट्रातील बहुतांश नेत्यांनी या प्रकरणावर मौन बाळगले.

या प्रकरणासंबंधी राष्ट्रीय मानव अधिकार आणि अपराध नियंत्रण संघाचे अध्यक्ष सनी निम्हण
यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे कि ते म्हणाले, मी या घटनेचा 100 टक्के निषेधच करतो. कोणत्याही महापुरुषांची विटंबना हा आपल्या इतिहासाचा अपमान आहे,.आणि महापुरुषांची विटंबना करणे ही प्रकारची एक विकृती आहे. कॉंग्रेस चा सर्वत्र जो पराभव होत चाललेला आहे त्याच निराश पणाची ही विकृती आहे.

दरम्यान ते पुढे म्हणाले,ज्या व्यक्तीने हे कृत्य केले आहे त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना ते म्हणाले प्रत्येक महापुरुषांचे काम हे थोर आहे. या घटनेचा सर्वसामान्य जनता आणि देशप्रेमी नागरिक या मुद्द्यावर सोशल मिडियावर संताप व्यक्त करीत आहेत. या भयंकर घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून एनएसयूआयच्या लाकरा आणि पदाधिकाऱयांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे

Previous Post

अवैध गुटखाविक्रीवर कारवाईस प्रशासन असमर्थ ? मनसे माथाडी चे पुणे शहर सचिव सनी निम्हण

Next Post

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक यंत्रणेने काटेकोरपणे नियोजन करावे – उपसभापती नीलम गो-हे

Next Post

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक यंत्रणेने काटेकोरपणे नियोजन करावे - उपसभापती नीलम गो-हे

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist