• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Monday, June 30, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुण्यात राष्ट्रवादीला ४, जागा तर काँग्रेस ३ जागांवर लढणार

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
22/09/2019
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे ,दि २२ :-  पुण्यातील विधानसभा २०१९ च्या  आठपैकी चार जागांवर राष्ट्रवादी लढणार असून तीन जागांवर काँग्रेस लढणार आहे. एक जागा मित्रपक्षाला सोडण्यात आल्याचं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज जाहीर केलं. पवार यांनी एक जागा मित्र पक्षाला सोडण्यात आल्याचं सांगितल्याने ही जागा मनसे लढणार असल्याची अटकळ बांधण्यात आली आहे.

पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवार यांनी ही घोषणा केली. पुण्यातील पर्वती, खडकवासला, हडपसर आणि वडगाव शेरी या चार विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी लढणार आहे. शिवाजीनगर, कसबा आणि कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस लढणार आहे. तर मित्रपक्षाला कोथरूडची जागा सोडण्यात आल्याची घोषणा मित्रपक्षाला देण्यात येणार असल्याचं पवार यांनी सांगितलं.

Previous Post

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 साठी पुणे विभाग सज्ज ! लोकशाहीच्या बळकटीसाठी मतदारांनी मतदान करावे… डॉ. दिपक म्हैसेकर, विभागीय आयुक्त, पुणे

Next Post

आदर्श आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी – जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम

Next Post

आदर्श आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी - जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist