मुंबई दि ०१ : शिवसेनेने ७० उमेदवारांची पहिली यादी
आज जाहीर करण्यात आलेली पहिली यादी-
आळंदी – सुरेश गोरे, पिंपरी – गौतम चाबुकस्वार, येवला – संभाजी पवार, नांदगाव – सुहास खांडे.–औरंगाबाद (दक्षिण) – संजय शिरसाट, अक्कलकुवा – आमशा पडवी, इगतपुरी – निर्मला गावित,
नांदेड दक्षिण – राजश्री पाटील, मुरुड – महेंद्र शेठ दळवी, हदगाव- नागेश पाटील आष्टीकर, मुंबादेवी – पांडुरंग सकपाळ, भायखळा – यामिनी जाधव, गोवंडी – विठ्ठल लोकरे, एरोंडेल/ पारोळा – चिमणराव पाटील, वडनेरा – प्रीती संजय, श्रीवर्धन – विनोद घोसाळकर, कोपर पाचपाकाडी – एकनाथ शिंदे, वैजापूर – रमेश बोरनावे, शिरोळ – उल्हास पाटील, गंगाखेड – विशाल कदम, दापोली – योगेश कदम, गुहागर – भास्कर जाधव, अंधेरी पूर्व – रमेश लटके, कुडाळ – वैभव नाईक, ओवळा माजीवाडा – प्रताप सरनाईक, बीड – जयदत्त क्षीरसागर, पार ठाणे – सांदीपान भुमरे, शहापूर – पांडुरंग बरोरा, नगर शहर – अनिल राठोड, सिल्लोड- अब्दुल सत्तार, वसई – विजय पाटील, नालासोपारा – प्रदीप शर्मा, सांगोला – शाहाजी बापू पाटील, कर्जत – महेंद्र थोरवे, धन सावंगी – डॉ.हिकमत दादा उधन, खानापूर – अनिल बाबर, राजापूर – राजन साळवी, करवीर-चंद्रदीप नरके, बाळापूर – नितीन देशमुख, देगलूर – सुभाष साबणे, उमरगा लोहारा – ज्ञानराज चौगुले, डिग्रस संजय राठोड, परभणी- डॉ.राहुल पाटील, मेहकर – डॉ.संजय रायमुलकर, जालना – अर्जुन खोतकर, कळमनुरी – संतोष बांगर, कोल्हापूर उत्तर -राजेश क्षीरसागर, औरंगाबाद (पश्चिम)- संजय शिरसाट, चंदगड (कोल्हापूर)- संग्राम कुपेकर, वरळी – आदित्य ठाकरे, शिवडी – अजय चौधरी, इचलकरंजी – सुजित मिणचेकर, राधानगरी – प्रकाश आबिटकर, पुरंदर – विजय शिवतारे, दिंडोशी – सुनील प्रभु, जोगेश्वरी पूर्व – रवी वायकर, मागठाणे – प्रकाश सुर्वे, गोवंडी – विठ्ठल लोकरे, विक्रोळी – सुनील राऊत, अनुशक्ती नगर – तुकाराम काटे, चेंबूर – प्रकाश फातरपेकर, कुर्ला – मंगेश कुडाळकर, कलिना – संजय पोतनीस, माहीम – सदा सारवणकर, जळगाव ग्रामीण – गुलाबराव पाटील, पाचोरा – किशोर पाटील, मालेगाव – दादाजी भुसे, सिन्नर – राजाभाऊ वझे, निफाड – अनिल कदम, देवळाली – योगेश घोलप, खेड