• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Monday, June 23, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यां  च्या बैठकीचे आयोजन

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
02/10/2019
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

निरा नरसिंहपुर दि, २ :- प्रतिनिधी बाळासाहेब सुतार,  इंदापूर तालुका 2019 च्या इंदापूर तालुका विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सभापती आप्पासाहेब जगदाळे अशोक घोगरे भाऊसाहेब सपकाळ छगन नाना भोंगळे अरविंद वाघ यशवंत माने बाळासाहेब घोलप किरण बोरा गणेश झगडे तेजसिंह पाटील प्रदीप मामा जगदाळे अमर जगदाळे या सर्वच कार्यकर्त्यांच्या समवेत हजारो कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला इंदापूर तालुक्यातून चार हजार कार्यकर्ते एकत्रित येऊन 2019 च्या इंदापूर तालुक्याचा नवीन आमदार हवा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून तरुण तडफदार नेतृत्व म्हणजे सभापती अप्पासाहेब जगदाळे यांना पक्षश्रेष्ठींनी उमेदवारी द्यावी  अनेक वर्षापासून प्रमाणिकपणे राष्ट्रवादी पक्षाचे एक निष्ठा ने काम करणारे नेते सभापती अप्पासाहेब जगदाळे असल्याने त्यांना उमेदवारी द्यावी अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठी  यांना केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी निश्चित न झाल्यामुळे पक्षश्रेष्ठींनी योग्य निर्णय घेऊन आप्पासाहेब जगदाळे यांना तालुक्यातून उमेदवारी द्यावी अशी असंख्य हजारो कार्यकर्त्यांची अपेक्षा आहेअसेही सांगण्यात आले आहे 2014 च्या विधानसभेसाठी सभापती अप्पासाहेब जगदाळे यांनी  भरणे मामांच्या प्रचाराची जबाबदारी घेऊन  भरणे मामांच्या प्रतिस्पर्धी असलेले माजी सहकार मंत्री हर्षवर्धन जी पाटील साहेब यांना 14700 मतांनी पराजय करून दाखवीलासभापती आप्पासाहेब जगदाळे जिकडे असतील तिकडेच तालुक्याचा आमदार होऊ शकतो असे कार्यकर्त्यांच्या कडून सांगण्यात येत आहे2019 च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जर आप्पासाहेब जगदाळे यांना तिकीट दिले तर कार्यकर्त्यांनी एकसंघ राहून सभापती यांना आमदार म्हणून निवडून आणावं अशीही अपेक्षा व्यक्त होत आहे

आशिर्वाद मंगल कार्यालय शेटफळ पाटी येथे तीन ते चार हजार कार्यकर्ते उपस्थित राहून प्रेम करतात हे देखील खरे आहे

या कार्यक्रमा निमित्त सभापती आप्पासाहेब जगदाळे ज्येष्ठ नेते अशोक घोगरे अरविंद वाघ बाळासाहेब घोलप यशवंत माने भाऊसाहेब सपकाळ किरण बोरा गणेश झगडे श्रीकांत बोडके सोमनाथ मोहिते राजेंद्र मोहिते संतोष सुतार संतोष शिरसागर अण्णासाहेब काळे अशोक बळते व अनेक कार्यकर्ते आजी माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित राहून या कार्यक्रम ची सांगता झाली सूत्रसंचालन, प्रकाश दर्दरे , मल्हारी मगरआभार प्रदर्शन , अमोल भोईटे यांनी मानले

Previous Post

भाजपच्या 125 उमेदवारांची यादी जाहीर

Next Post

“कमळ” चिन्ह घरोघरी पोहोचवा; लक्ष्मण जगताप व महेश लांडगे यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची घेतली बैठक

Next Post

“कमळ” चिन्ह घरोघरी पोहोचवा; लक्ष्मण जगताप व महेश लांडगे यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची घेतली बैठक

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist