• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

प्रचार फेरीदरम्यान चंद्रकांत पाटील यांनी टाळली वाहतूक कोंडी! गाडी मागे ठेवून छोट्या वस्त्यांमधून रिक्षातून प्रवास

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
14/10/2019
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि,१४ : -प्रचार फेरी दरम्यान छोट्या वस्त्या आणि गल्लीबोळ यांमध्ये होणारी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआय महायुतीचे उमेदवार चंद्रकांत दादा पाटील यांनी चक्क रिक्षातून प्रवास केला!
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांत दादा पाटील यांच्या निवडणूक प्रचारार्थ प्रभाग क्रमांक १० मध्ये पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करुन पदयात्रेस सुरुवात झाली. प्रभागातील नवग्रह मंदिर, भालके नगर, अत्रे सोसायटी, गुजरात कॉलनी, शास्त्रीनगर, मार्गे ही पदयात्रा जाऊन आशीष गार्डन येथे समाप्त होणार होती.
या पदयात्रेनंतर बालेवाडी येथील नियोजित रावसाहेब दानवे पाटील यांच्या सभेला जाणे गरजेचे होते. गल्ली-बोळातील रस्ते अरुंद असल्याने चंद्रकांत दादांचे वाहन येथे जाणे शक्य नव्हते. त्यामुळे शास्त्रीनगर येथून रिक्षाने जात प्रचार केला. तसेच रिक्षाने मुख्य महामार्गापर्यंत प्रवास केला. यानंतर मुख्य मार्गावर आपली नेहमीची गाडी आल्यानंतर बालेवाडीकडे प्रस्थान केले.
मात्र, निवडणुकीच्या धामधुमीतही दादांनी आपल्यातील साधेपणा जपत सर्वसामान्य नागरिकाप्रमाणे प्रवास केला आणि वाहतूक कोंडी टाळली, याचे कोथरूडकर नागरिकांकडून कौतुक होत आहे.

Previous Post

शेतमजूर आणि असंघटित कामगारांचे जीवनमान सुरक्षित करण्यास प्राधान्य चंद्रकांत दादा पाटील यांचे प्रतिपादन …

Next Post

निवडणूक प्रशिक्षणाला गैरहजर अधिकारी,कर्मचा-यांवर कारवाई होणार

Next Post

निवडणूक प्रशिक्षणाला गैरहजर अधिकारी,कर्मचा-यांवर कारवाई होणार

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist