• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

शिवाजीनगर मतदार संघ पिंजून काढत सिद्धार्थ शिरोळे यांचा प्रचार

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
15/10/2019
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे, दि. १५: -विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी काही दिवस शिल्लक असताना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आरपीआय (A), रासप, शिवसंग्राम, रयतक्रांती महायुतीचे शिवाजीनगर मतदार संघाचे अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे हे आपला मतदार संघ पिंजून काढत आहेत. गेल्या दहा ते बारा दिवसांमध्ये सिद्धार्थ शिरोळे हे संपूर्ण मतदार संघामध्ये पदयात्रा, प्रचारफे-या याबरोबर विविध समाजाचे मेळावे, मंदिरे, गुरुद्वारा आदी ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देत त्या त्या भागातील नागरिकांशी संवाद देखील साधत आहेत.आजही शिवाजीनगर मधील पुलाची वाडी, खंडोजीबाबा चौक, खिलारे वसाहत या ठिकाणी पदयात्रेद्वारे त्यांनी नागरिकांच्या गाठी भेटी घेऊन शुभ आशीर्वाद घेतले. या वेळी नागरीकांनीही त्यांच्या पाठीवर हात ठेवीत आपल्या अपेक्षा त्यांना मनमोकळेपणाने सांगितल्या. भाजपा शहर उपाध्यक्ष दत्ता खाडे, नगरसेविका नीलिमा खाडे, ज्योत्स्ना एकबोटे, दीपक पोटे,श्याम सातपुते, शिरीष आपटे, स्वाती लोखंडे, अतुल दिघे, अनिरुद्ध पायगुडे, जालिंदरनाथ मोरे, रवींद्र मोरे, भूषण देवकर, मोहन दिघे, राम दिघे, अतुल दिघे, दत्ता खंडाळे, जितू मंडोरा आदी या वेळी उपस्थित होते.

याशिवाय काल माजी आमदार विनायक निम्हण आणि माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी देखील सिद्धार्थ शिरोळे यांच्या कार्यालयात त्यांची भेट घेतली. माजी खासदार अनिल शिरोळे हे देखील या वेळी उपस्थित होते. शिवाजीनगर मतदार संघासाठी महायुतीकडून दूरदृष्टी असलेल्या सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी देण्यात आल्या नंतर त्यांना प्रचंड मताधिक्य मिळवून देण्यात येईल, असे निम्हण या वेळी म्हणाले.

Previous Post

दिव्यांग मतदारांसाठी मदतीचा हात.. पीडब्ल्यूडी ॲप..

Next Post

मावळाची जनता बाळा भेगडेंना दुप्पट मतांनी निवडून देणार आणि बाळा भेगडे कॅबिनेट मंत्री होणार

Next Post

मावळाची जनता बाळा भेगडेंना दुप्पट मतांनी निवडून देणार आणि बाळा भेगडे कॅबिनेट मंत्री होणार

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist