• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Saturday, June 28, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर व जिल्हाधिकारी राम यांच्या उपस्थितीत एकता दौड संपन्न

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
31/10/2019
in ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि.३१: सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित ‘रन फॉर युनिटी’ एकता दौड मध्ये विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर व जिल्हाधिकारी नवल किशोर राम सहभागी झाले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करुन त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान यांनी राष्ट्रीय एकता दिनानिमित्त उपस्थितांना ‘राष्ट्रीय एकता दिवस शपथ’ दिली. त्यानंतर कौन्सिल हॉल ते साधू वासवानी चौक- अलंकार चौक- जनरल वैद्य मार्गे पुन्हा कौन्सिल हॉल परिसर या मार्गाने एकता दौड संपन्न झाली. या एकता दौड मध्ये पुणे जि

परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, उपायुक्त संजयसिंह चव्हाण, उपायुक्त चंद्रकांत गुडेवार, अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान, उपवनसंरक्षक श्री नाईकडे, उपविभागीय अधिकारी संतोष देशमुख, नेहरु युवा केंद्राचे समन्वयक यशवंत मानखेडकर, तहसीलदार अर्चना निकम यांच्यासह जिल्ह्यातील खेळाडू, क्रीडाप्रेमी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, विद्यार्थी तसेच शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले

Previous Post

कर्जाला व परतिचे पावसाने झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्याने केली आत्महत्या

Next Post

लातूर जिल्ह्यातील ( येणकी -माणकी ) येथे वीज कोसळून महिलेचा मृत्यू

Next Post

लातूर जिल्ह्यातील ( येणकी -माणकी ) येथे वीज कोसळून महिलेचा मृत्यू

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist