• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

११७ गुन्ह्यातील दरोडेखोराकडून सव्वा कोटी चा माल हस्तगत व अटटल दरोडेखोराला पुणे शहर पोलिसांनी केले जेरबंद

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
06/11/2019
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि, ०६ : -पुणे शहर व पुणे ग्रामीण पोलिसांना गुंगारा देवुन धुमाकूळ घालणाऱ्या अटटल दरोडेखोराकडून सव्वा कोटी चा माल हस्तगत व दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, वाहन चोरी गुन्ह्यात सराईत गुन्हेगारांच्या हडपसर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून 117 गुन्हे उघडकीस आणले असून 1 कोटी 19 लाख 70 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या

दरोडेखोराकडून पुणे ग्रामीण व पुणे शहरात धुमाकुळ घातला होता. हडपसर पोलिसांनी नाकोडा ज्वेलर्स दुकानावर पडलेल्या दरोड्याचा छडा लावला आहे.पैतरसिंग उर्फ पवित्रसिंग गब्बरसिंग टाक (वय- 19 रा.कैलास स्मशानभुमी समोर, हडपसर), निशांत अनिल ननवरे (वय-22 रा. ताडीवाला रोड), ऋषिकेश तानाजी आतकर ( वय-20 रा. तुकाईनगर, वडगाव बुद्रुक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पैतरसिंग टाक हा पुणे, पिंपरी चिंचवड आणि परिसरामध्ये दुचाकीवरून सुरक्षारक्षक नसलेल्या सोसायट्यांची रेकी करत होता. त्यानंतर ते चारचाकी गाडीतून घरफोडीचे गुन्हे करत होते

अटक करण्यात आलेले आरोपी हे अट्टल गुन्हेगार असून आरोपी नाकोडा ज्वेलर्समध्ये दरोडा टाकून पळून जात असताना त्यांना मोरे वस्तीजवळ असलेल्या रेल्वे क्रॉसिंगजवळ सापळा रचून अटक केली. आरोपींनी नाकोडा ज्वेलर्समधून 30 तोळे सोने आणि 40 किलो चांदी लूटून टाटा टॅगो कार (एमएच 12 क्युटी 9725) मधून पळून जाताना अटक करण्यात आली. या कारवाईत पोलीस कर्मचारी प्रताप गायकवाड हे जखमी झाले होते. आरोपींकडून विविध कंपन्यांच्या 13 चारचाकी, 5 दुचाकी, 38 किलो चांदी, 1100 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण 1 कोटी 19 लाख 70 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग सुनिल फुलारी, परिमंडळ 5 चे पोलीस उपायुक्त सुहास बावचे, हडपसर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल कलगुटकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव, पोलीस निरीक्षक गुन्हे हमराज कुंभार, सहायक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, युसुफ पठाण, पोलीस हवालदार राजेश नवले, संपत औचरे, प्रताप गायकवाड, विनोद शिवले, सैदोबा भोजराव, राजु वेगरे, नितीन मुंढे, अकबर शेख, शाहिद शेख, गोविंद चिवळे, पोलीस शिपाई कुसाळकर, शशिकांत नाळे, विजय पवार, ज्ञानेश्वर चित्ते यांच्या पथकाने केली.

Previous Post

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने येत्या पौर्णिमेला महोत्सवाचे आयोजन

Next Post

कान्हे जांभूळ गावच्या निवडणुका ८ डिसेंबरला नायब तहसिलदार रावसाहेब चाटे यांची महिती

Next Post

कान्हे जांभूळ गावच्या निवडणुका ८ डिसेंबरला नायब तहसिलदार रावसाहेब चाटे यांची महिती

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist