• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Sunday, June 15, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुणे येथे राज्यस्तरीय कृषी पर्यटन कार्यशाळा

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
25/11/2019
in व्यवसाय जगत
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुुणे दि,२५:- महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पराशर कृषी पर्यटन केंद्र आणि ‘कृषी पर्यटन विश्व’ यांच्या संयुक्त विद्यमाने, दोन दिवसीय कृषी पर्यटन कार्यशाळेचे आयोजन हाँटेल गंधर्व वरच्या मजल्यावर, बालगंधर्व रंगमंदिर समोर, काँग्रेस भवन रोड, पुणे येथे दिनांक 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर 2019 रोजी करण्यात आले आहे. शेतीला पुरक व्यवसाय म्हणून कृषी पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यातील कृषी व ग्रामीण पर्यटन वृद्धीसाठी कृषी पर्यटन विश्व प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या दोन दिवसीय कार्यशाळेत कृषी पर्यटन संकल्पना, केंद्र उभारणी, व्यवस्थापन, कृषी पर्यटनाचे भविष्य आणि संधी, प्रकल्प आराखडा आणि जाहिराती, डिजिटल मार्केटिंग, , सोशल मीडिया या महत्वाच्या विषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.या कार्यशाळेसाठी सशुल्क नोंदणी 18 नोव्हेंबरच्या आधी करणे आवश्यक आहे. ही कार्यशाळा दिनांक 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर 2019 पुणे येथे होणार आहे. इच्छूक शेतकरी व इतर व्यावसायिक मंडळींना, कृषी पर्यटन संकल्पना समजावी. कृषी पर्यटनाची संकल्पना तसेच कृषी पर्यटन केंद्र उभारणीसाठीचे लागणारी माहिती या कार्यशाळेत देण्यात येणार आहे. नव्याने कृषी पर्यटन केंद्र सुरू करणाऱ्या लोकांना या कार्यळाचे उपयोग नक्कीच होईल. असे महाराष्ट्र पर्यटन विभाच्या वतीने सांगण्यात आले. या कार्यशाळेत सुप्रिया करमरकर, (उपसंचालक, पर्यटन संचालनालय, पुणे), दिपक हरणे (प्रादेशिक व्यवस्थाप, एम.टी.डी.सी, पुणे), मनोज हाडवळे, (पराशर कृषी पर्यटन), राहुल जगताप (अंजनवेल कृषी पर्यटन), बसंवंत विठाबाई बाबाराव (पर्यावरण शिक्षण केंद्र), व्यंकटेश्वर कल्याणकर (माध्यम अभ्यासक) अमोल वायभट (सी. ए.) गणेश चप्पलवार (कृषी पर्यटन विश्व) आदी मार्गदर्शन करणार आहेत. अधिक माहितीसाठी आणि नोंदणीसाठी 8888559886 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले.

Previous Post

कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर पोलीस उपनिरीक्षक व पोलीस शिपाई व खाजगी इसम लाच स्वीकारताना अँटी करप्शन च्या जाळेत

Next Post

पुणे पिंपरी चिंचवड पोलीस शिपाई लाच स्वीकारताना ऑंटी करप्शनच्या जाळ्यात

Next Post

पुणे पिंपरी चिंचवड पोलीस शिपाई लाच स्वीकारताना ऑंटी करप्शनच्या जाळ्यात

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist