पुणे ग्रामीण दि ०४ :- शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत तरडेवाडी येथे घोडनदीच्या पात्रातून वाळू उपश्याची कोणतीही परवानगी नसताना अवैध रित्या वाळू उपसा करून त्या वाळूची चोरी करीत आहे. अशी गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती व पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील आणि बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली सदर माहिती वरून खालील नमूद अधिकारी आणि पोलीस
जवान यांनी नियोजन करून शिरूर तरडेवाडी घोडनदी येथे , जयंत मीना व चंद्रशेखर यादव यांनी नियोजन करून मध्ये अधिकारी व जवान यांनी सदर ठिकाणी अचानक छापा मारला आसताना सुमारे 3 कोटी 41 लाख ३७ हजार १०० रूपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच आरोपीना अटक करण्यात आली आहे.या प्रकणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुणे जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, छुप्या पद्धतीने काही ठिकाणी अवैध धंदे सुरु आहेत. आशी माहिती गोपनीय खबऱ्या मार्फत या पथकाला ही माहिती मिळाली होती यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांनी सदर ठिकाणी रेड करण्यास सांगितले होते. व सदर कामगिरी ही, सदर ची कामगिरी ही, सदर ची कामगिरी ही, मा.संदिप पाटील सो पोलीस अधीक्षक, पुणे (ग्रा)
मा.जयंत मीना सो अप्पर पोलीस अधीक्षक, बारामतीयांचे मार्गदर्शनाखाली- प्रवीण खानापूरे, पोलीस निरीक्षक शिरूर पोलीस स्टेशन,बारामती क्राईम ब्रँच पथकाचे चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक, अतुल कापरे, सहा.पोलीस निरीक्षक, यवत पो. स्टे.,बारामती crime branch चे पो.हवा. संदिप जाधव, सुरेंद्र वाघ,पो.ना. स्वप्नील अहिवळे, पो.कॉ. विशाल जावळे,पो.कॉ. शर्मा पवार, चालक पो हवा मोरे, तसेच,
शिग्र कृती दलाचे १० जवान आणि शिरूर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक भगवान पालवे, पोलीस जवान धनंजय थेऊरकर, करणसिंग जारवाल, बाळासो हराळ, आणि महसूल विभागाचे मंडल अधिकारी निलेश घोडके, तलाठी विजय बेंडभर, यांनी केली आहे. व छापा मारून खालील वर्णनाचा माल हस्तगत केला.
1)2,10,00000= चौदा फायबर बोट
2)75,00,000 = हायड्रॉलीक च्या 5 बोट
3)56,000,00 = सात बोटी लहान
4) 37,000 = 35 लिटर चे 16 कॅड डिझेल एकूण 500 लिटर डिझेल
————-
3,41,37,100 /- चा मुद्देमाल चा माल जप्त करण्यात आला आहे.साहित्य. असा सुमारे 3 कोटी 41 लाख ३७ हजार १०० रूपये मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच आरोपीना अटक करण्यात आली.आहे पुढील तपास शिरूर पो स्टे पो स्टे करीत आहे तसेच तहसीलदार शिरूर श्रीमती एल डी शेख यांनी सदर ठिकाणी भेट देऊन पोलीसांना मदत केली..