• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

SNAP इंटरनॅशनल स्कूल रहाटणीने जिंकली अखिल भारतीय आंतरशालेय बॅंड स्पर्धा.

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
09/12/2019
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि ०९ :- अखिल भारतीय आंतरशालेय बॅंड स्पर्धा SNAP इंटरनॅशनल स्कूल रहाटणीने प्रथम क्रमांक मिळवून जिंकली.बक्षीस रु ५००००/-,द्वितीय क्रमांक जि.मायनर- गोपालन इंटरनॅशनल स्कूल-बेंगलोर.बक्षीस रु ३५०००/-.तृतीय क्रमांक द सोअरींग इगल-सेंट जॉर्जस स्कूल चंदीगड,तसेच बेस्ट गिटारसाठी ऑनस्टेज कंपनी कडून फेंडर गिटार,बेस्ट किबोर्डला यामाहा कंपनीचा किबोर्ड,बेस्ट ड्रमरला ड्रमसेट व बेस्ट बेसिसला बेस गिटार देण्यात आली. ब्लु रिज पब्लिक स्कूल ग्राऊंड येथे पुढील मान्यवरांनी बक्षीस वितरण केले.टोरीसचे ब्रॅंड अॅम्बेसिडर(शंकर एहसान लॉय फेम)एहसान नुराणी,ऑनस्टेजचे प्रमुख श्री जसबीर,टोरीन्सचे सीईओ सुनील सुंदरम,टोरीन्सच्या अरुंधती साठे ब्लु रिजच्या मुख्याध्यापिका स्मिता क्षिरसागर,करण गुप्ता(जयपुरीया स्कूल लखनौ),संयोजक करणविर मेहरा,जज-रवी अय्यर,मेर्लिन डिसोझा,वरुण वेंकट,विजय जोशी आदी मान्यवरांच्या बरोबरच पालक व नागरिक असे सुमारे ७०००जण उपस्थित होते.या स्पर्धेत देशभरातील १४ शाळांच्या बॅंडनी सहभाग घेतला.यावेळी मार्गदर्शन करताना एहसान नुराणी यांनी ५ वी ते १२ वी या वयोगटातील विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळवून देणे व त्यांना व्यावसायिक प्रशिक्षणाचा लाभ मिळावा यासाठी कार्य करणार असल्याचे संगितले.

Previous Post

वानवडी मध्ये साकारले ‘चाईल्ड ,फॅमिली फ्रेंडली रोड क्रॉसिंग’ ! अल्लाना कॉलेज ऑफ आर्किटेक्चर च्या विद्यार्थ्यांचा उपक्रम

Next Post

जनतेच्या सेवेसाठी कालही तत्पर होतो, आजही आहे आणि उद्याही राहील.  विधानसभेचे विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

Next Post

जनतेच्या सेवेसाठी कालही तत्पर होतो, आजही आहे आणि उद्याही राहील.  विधानसभेचे विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist