• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
Thursday, March 30, 2023
  • Login
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
No Result
View All Result
झुंजार
No Result
View All Result
Home राजकीय

भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना अकोला लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी देण्यास प्राधान्य द्यावे

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
19/11/2018
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना अकोला लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी देण्यास प्राधान्य द्यावे
0
SHARES
15
VIEWS

अकोला : ऑनलाईन-अकोला लोकसभा मतदारसंघाच्या स्थितीबाबत शुक्रवार १६ नोव्हेंबर रोजी मुंबईमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आढावा  बैठक घेण्यात आली. यादरम्यान महाराष्ट्रातील  सर्व लोकसभा मतदारसंघांचा प्रदेशनिहाय आढावा १५ नोव्हेंबरपासून घेतला जात आहे. १६ नोव्हेंबरला अकोला लोकसभा मतदारसंघासंदर्भात आढावा घेण्यात आला. यावेळी महाराष्ट्राचे सहप्रभारी आशीष दुवा, विधानसभेचे विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे उपनेता विजय वडेट्टीवार, खासदार राजीव सातव, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चारूलता टोकस, आरिफ नसीम खान आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपाला थांबविण्यासाठी काँग्रेसला अ‍ॅड. आंबेडकरांची साथ हवी आहे. यापूर्वी १९९८ व १९९९ मध्ये काँग्रेस सोबत अ‍ॅड. आंबेडकरांनी आघाडी करून यश मिळविले होते. त्यांची पुनरावृत्ती २०१९ च्या निवडणुकीत व्हावी असा मानस या बैठकीत व्यक्त करण्यात आला. आंबेडकरांसोबत आघाडीसाठी काँग्रेसही इच्छुक आहे;  मात्र आता आंबेडकरांनी एमआयएम सोबत आघाडीचा पवित्रा घेतल्याने आघाडीचा चेंडू हायकमांडच्या कोर्टात आहे. त्यामुळे आघाडी शक्य झाली नाही तर नवा चेहरा आता उमेदवार म्हणून द्यावा, असाही प्रस्ताव या बैठकीत ठेवण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील नेते उपस्थित होते.

Share this:

  • Twitter
  • Facebook

Like this:

Like Loading...
Previous Post

A major resuffle, 13 Deputy superintendent of police transferred

Next Post

Section 377 Final verdict to be given by Supreme Court

Next Post

Section 377 Final verdict to be given by Supreme Court

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

WhatsApp us

%d bloggers like this: