• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर समाज विघातक पोस्ट, मजकूर, व्हिडीओ, आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आल्यास ग्रुपअ‍ॅडमिनवर होणार गुन्हे दाखल

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
27/12/2019
in ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि २७ :- व्हॉट्सअ‍ॅप व फेसबुक ग्रुपवर समाज विघातक पोस्ट, मजकूर, व्हिडीओ, आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आल्यास ग्रुपअ‍ॅडमिनवर होणार गुन्हे दाखल येत्या १ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा होणाऱ्या विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रमाच्या अनुषंगाने व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर समाज विघातक पोस्ट, मजकूर, व्हिडीओ, आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आल्यास व त्यातून कोणताही कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास ग्रुप अ‍ॅडमिनला सर्वस्वी जबाबदार धरून प्रचलित नियमानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. याबाबत शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १२० ग्रुप अ‍ॅडमिन व लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ४१० ग्रुप अ‍ॅडमिनला त्यासंदर्भात लेखी नोटिसा पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत.
या पुढील काळात ग्रुप अ‍ॅडमिनला ग्रुपवर बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे.१ जानेवारी २०१८ च्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार परिसरात न घडू देण्यासाठी गेल्या वर्षीपासून जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाकडून छोट्या छोट्या गोष्टींवरही जिल्हा पोलीस प्रशासनाचे बारकाईने लक्ष केंद्रित केले आहे. दंगलीनंतर व्हाट्सअ‍ॅप ग्रुप, फेसबुकसारख्या अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजकंटक आक्षेपार्ह पोस्ट, तसेच व्हिडीओ पसरवित असतात. त्यातून सामाजिक स्वास्थ्य बिघडले जाते. यासाठी जिल्हा प्रशासनाने १ जानेवारी २०२० च्या मानवंदना कार्यक्रमाच्या अनुषंगाने शिक्रापूर पोलीस ठाण्यातील १२० व लोणीकंद पोलीस ठाण्यातील ४१० ग्रुप अ‍ॅडमिनला या संदर्भात नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर समाज विघातक पोस्ट, मजकूर, व्हिडीओ, आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आल्यास व त्यातून कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास ग्रुप अ‍ॅडमिनला सर्वस्वी जबाबदार धरून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. या नोटिसा गुन्हा शाबितीकरणासाठी न्यायालयात पुरावा म्हणून वापरण्यात येणार आहेत. यात ग्रुप अ‍ॅडमिनवरच गुन्हा दाखल होऊन या गुन्ह्यात तीन वर्षे शिक्षाही भोगावी लागणार आहे.

Previous Post

कोरेगाव भीमा शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन

Next Post

जिल्ह्यातील अधिकाधिक तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी ‘संकल्प’ प्रकल्प प्रभावीपणे राबविणार -जिल्हाधिकारी नवल किशोर राम

Next Post

जिल्ह्यातील अधिकाधिक तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी 'संकल्प' प्रकल्प प्रभावीपणे राबविणार -जिल्हाधिकारी नवल किशोर राम

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist