• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Sunday, June 15, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना २५००  रुपये दर देणार– आमदार बबनदादा 

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
27/12/2019
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

टेंभुर्णी दि २७:- (प्रतिनिधी):- विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या चालू १९ व्या गळित हंगामात गाळपास येणार्‍या ऊसाला २५०० रुपये दर देणार असून २१०० रुपये पहिला हप्ता येत्या दोन दिवसांमध्ये  शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जातील व उर्वरित  ४०० रुपये पोळा व दिवाळीच्या सणासाठी  त्यावेळेस दिले जातील.  तरी शेतकऱ्यांनी आपला ऊस विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यात गाळपास पाठवुन सहकार्य करण्याची विनंती आमदार बबनदादांनी केली. ते

आज सायंकाळी पाचवाजता चालु 19 व्या गळीत हंगमातील तीनलाख पंचेविसहजार हजार पाचशे पंचावन पोत्याचे पुजन करत्या वेळी बोलत होते

पुढे बबनदादा म्हणाले की या हंगामामध्ये करार केलेली २५० वाहने ऊस तोडणीच्या टोळ्यानी टाँक्टर मालकांना टोपी घातल्याने वाहने येवू शकली नाहीत त्यामुळे  चालू गळीत हंगाम 20 मार्चपर्यंत चालण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.  चालू गळीत हंगाम अडचणीचा असला तरी 12 ते 13 लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असून ते  पूर्ण करू असा आत्मविश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र रणवरे यांनी केले त्यांनी कारखान्याच्या प्रगतीची आर्थिक स्थैर्याची माहिती दिली या कार्यक्रमास कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील संचालक रमेश येवले- पाटील, वामनराव उबाळे, हिम्मत सोलंनकर, पोपट चव्हाण ,प्रभाकर  कुटे, पोपट गायकवाड, बबनराव पाटील, वेताळ जाधव ,लक्ष्‍मण खुपसे, सुरेश बागल, बाबुराव सुर्वे , टाकळी चेअरमन घाडगे आदी मान्यवर व कारखान्याचे सर्व खाते प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र जाधव यांनी केले तर आभार संचालक शिवाजी डोके यांनी मानले

Previous Post

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या कोचचे अनावरण  

Next Post

पुणे परिसरात गांजाची तस्करी करणारा पोलिसांच्या जाळ्यात

Next Post

पुणे परिसरात गांजाची तस्करी करणारा पोलिसांच्या जाळ्यात

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist