• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Monday, June 23, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पेरणेफाटा येथील विजय रणस्तंभास अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने वाहतुकीत बदल

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
28/12/2019
in ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि २८: – १ जानेवारी रोजी कोरेगाव भिमा जवळील पेरणेफाटा येथील विजय रणस्तंभास अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातून तसेच नगररोडवरून अहमदनगरला जाणा-या वाहतुकीत मंगळवारी दि.३१तारीख मध्ये रात्रीपासून बदल करण्यात येनार आहे.
पुणे-अहमदनगर मार्गावरील पेरणे फाटा येथे गर्दीमुळे वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी पुणे शहरातून व पिंपरी-चिंचवड शहराकडून नगररोड वरून अहमदनगरकडे जाणा-या सर्व प्रकारच्या वाहनांनी नगररोडवरील खराडी बायपास चौक येथून उजवीकडे वळून हडपसर-सोलापूर रोड-केडगाव-चौफुला मार्गे न्हावरा शिरुर नगररोडवरून अहमदनगरकडे जावे. किंवा येरवडा-विश्रांतवाडी-आळंदी-मरकळ मार्गे शेल पिंपळगाव-शिक्रापूर-नगररोडला जावे.सासवड, कात्रज बायपास रोडकडून येणा-या सर्व प्रकारच्या वाहनांनी हडपसर गाडीतळ पुलाखालून उजवीकडे वळून सोलापूर रोडने मांजरी फाटा-१५ नंबर लक्ष्मी कॉलनी चौक पुणे येथून व सातारा रोडवरून येणा-या वाहनांना हडपसर येथून सोलापूर महामार्गावरून चौफुला मार्गे न्हावरा शिरूर नगररोडवरून अहमदनगरकडे वळवण्यात आली आहे.

Previous Post

सर्व कालव्यांचे पाणी काटकसरीने वापरुन पाण्याची बचत करावी-अजित पवार खडकवासला प्रकल्प कालवे सल्लागार समितीची बैठक संपन्न

Next Post

पेरणे जयस्तंभ अभिवादन कार्यक्रम सुरळीत पार पाडून जिल्ह्याच्या लौकीकात भर घालूया जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचे आवाहन

Next Post

पेरणे जयस्तंभ अभिवादन कार्यक्रम सुरळीत पार पाडून जिल्ह्याच्या लौकीकात भर घालूया जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचे आवाहन

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist