• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Sunday, June 15, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

शिवसेना विभागप्रमुखास बेदम मारहाण  निरनिमगाव च्या सरपांचासह पाच जणांवर गुन्हा दाखल

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
02/01/2020
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

इंदापूर तालुका  दि ०२ :- बावडा परिसरातील शिवसेना विभाग प्रमुख बळीराम शंकर सुर्यवंशी (वय ५१) रा. निरनिमगाव यांना लाकडी दांडक्याने जबरदस्त मारहाण करून जखमी केल्याच्या आरोपावरून तेथीलच सरपंच प्रताप सर्जेराव पाटील यांची दोन मुले व तानाजी शंकर पाटील अशा पाच जणांविरोधात इंदापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,  रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास सुर्यवंशी हे ग्रामपंचायत कार्यालयासमोर उभे असताना गावात शिवसेनेचे कटाऊट का लावले, तू गावचा पुढारी झाला आहे काय असे म्हणत वरील पाच जणांनी लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची फिर्याद पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. जखमी सुर्यवंशी यांचेवर इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  त्यानुसार  गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास हे. कॉ. अरुण रासकर करत आहेत. या घटनेचा तालुका शिवसेनेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे. तालुका शिवसेना प्रमुख नितीन शिंदे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आरोपींवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

प्रतिनिधी बाळासाहेब सुतार पुणे जिल्हा

Previous Post

पंचायत समिती सभापती निवडणुकीत भाजपा राज्यात प्रथम क्रमांकावर

Next Post

कर्जबाजारीला कंटाळून करत होता अमेरीकन डॉलरची जबरी चोरी पुणे पोलिसांनी केले चोराला जेरबंद

Next Post

कर्जबाजारीला कंटाळून करत होता अमेरीकन डॉलरची जबरी चोरी पुणे पोलिसांनी केले चोराला जेरबंद

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist