• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
03/01/2020
in सामाजिक
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

बामनीफाटा.ता.३ :- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे महिलांच्या हक्कांसाठी प्रथम शिक्षीका म्हणून त्यांचे शिक्षणासाठी मोठे योगदान दिले असल्याने त्यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. हदगाव तालुक्यासह बरडशेवाळा, पळसा मनाठा बामणी फाटा परीसरात ठिक ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ,महाविद्यालयात , विविध कार्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.तर चक्रवर्ती अशोक विद्यालय पळसा येथे सावीत्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करत शिक्षकांनी शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या जिवनावर शिक्षकांनी मार्गदर्शन केले. शालेय विद्यार्थ्यांसाठी भाषण आयोजित केली होती.त्यामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेत एकदा पैक्षा एक भाषण केले शालेय मुलीनी सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषा प्रधान केल्याने एक आकर्षण ठरल्या होत्या.
यावेळी चक्रवर्ती अशोक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका गंगमवार मडम , शाळेचे शिक्षक काकडे,जावरकर,तुपेकर,एंकमवार , चिंचोलकर,पत्तेवार , वानखेडे , रणवीर , शिक्षीका बुरांडे ,भलगे ,पंतगे यांच्या सह पत्रकार ईस्प्रमाईल पीजांरी,भाकर दहीभाते,संदीप तुपकरी व विद्यार्थ्यी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नांदेड जील्हा प्रतीनीधी संदीप तूपकरी हदगाव

Previous Post

वेश्याव्यवसाय करणाऱ्या लॉजवर छापा ०६ पिडीत महिलांची सुटका ३ आरोपीस अटक.

Next Post

पुणे-नाशिक महामार्गावरील भूसंपादनाची कामे गतीने पुर्ण करा जिल्हाधिकारी नवल किशोर राम

Next Post

पुणे-नाशिक महामार्गावरील भूसंपादनाची कामे गतीने पुर्ण करा जिल्हाधिकारी नवल किशोर राम

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist