• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

सायकल रॅलीद्वारे बाल कामगार प्रथेविरुद्ध जनजागृती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते सायकल रॅलीचा शुभारंभ

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
04/01/2020
in ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि. ०४ :- बाल कामगार प्रथेविरुध्द जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून या मोहिमेंतर्गत तसेच बालहक्क संरक्षण व सुरक्षिततेनिमित्त बाल कामगार प्रथेविरुद्ध जनजागृती करण्यासाठी आज पुणे ते कन्याकुमारी सायकल जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. व्हाईब्रेट एचआर प्रोफेशनल असोसिएशन,पुणे व कामगार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीचा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जिल्हाधिकारी राम यांनी हिरवा झेंडा दाखवत रॅलीचा शुभारंभ केला. यावेळी अपर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ, कामगार उप आयुक्त विकास पणवेलकर, सहायक कामगार आयुक्त अजिनाथ खरात, सहायक कामगार आयुक्त चेतन जगताप, सहायक कामगार आयुक्त निखिल वाळके, सहायक कामगार आयुक्त समीर चव्हाण, सहायक कामगार आयुक्त चंद्रकांत राऊत, सहायक कामगार आयुक्त मुजमिल मुजावर, सहायक कामगार आयुक्त अभय गीते ,गजानन बोरसे, कामगार अधिकारी दत्तात्रय पवार, कामगार अधिकारी श्रीकांत चोभे, कामगार अधिकारी तरन्नुम अत्तार, कामगार अधिकारी प्राजक्ता गुरव, व्हाईब्रेट एचआर प्रोफेशनल असोसिएशनचे अध्यक्ष शंकर साळुंखे यांच्यासह एचआर विभागातील सहभागी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
पुणे ते कन्याकुमारी असा या सायकल रॅलीचा एकूण 11 दिवसाचा प्रवास असून एकूण 51 युवकांनी या रॅलीत सहभाग घेतला आहे. दिवसाला 150 किमी अंतर पार करून मुक्कामाच्या ठिकाणी बालकामगार जनजागृतीसोबतच सायकल चालवा, पर्यावरण वाचवा, बेटी बचाव, बेटी पढाव, स्वच्छ भारत अभियान, व्यसनमुक्ती आदी सामाजिक विषयावर जनजागृती करण्यात येणार असल्याचे कामगार उप आयुक्त पणवेलकर व व्हाईब्रेट एचआर प्रोफेशनल असोसिएशनचे अध्यक्ष साळुंखे यांनी सांगितले.

Previous Post

पुणे महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागातर्फे पुणे शहरातील अनधिकृत टपऱ्या,वर कारवाई

Next Post

शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी बँकांनी सहकार्य करावे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या सूचना

Next Post

शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी बँकांनी सहकार्य करावे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या सूचना

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist