• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Monday, June 23, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

हिंजवडी- शिवाजीनगर मेट्रोसह पुण्याच्या सर्वांगिण विकासाला गती द्या_उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश_

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
13/01/2020
in ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

मुंबई, दि.१३ :- हिंजवडी- शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेसाठी आवश्यक शासकीय जमीन उपलब्ध करुन देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक कार्यवाही करेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) कामकाजाचा आढावा तसेच पुणे मेट्रोचा आढावा बैठकीत स्पष्ट केले.मंत्रालयात आयोजित बैठकीस पीएमआरडीएचे आयुक्त विक्रम कुमार, मुख्य अभियंता विवेक खरवडकर, अतिरिक्त आयुक्त प्रविणकुमार देवरे आदी अधिकारी उपस्थित होते.उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, पुणे, पिंपरी चिंचवड शहरे तसेच पुणे जिल्ह्यातील 9 तालुक्यांचा समावेश असलेल्या पीएमआरडीएचे कार्य पुणे जिल्ह्याच्या सर्वंकष विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे. शिवाजीनगर- हिंजवडी मेट्रो मार्गिका क्र. 3 साठी आवश्यक राज्य शासनाच्या मालकीची 15 हजार चौ. मी. जागा उपलब्ध करुन देण्याच्यादृष्टीने सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल.पुरंदर येथे प्रस्तावित छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला पुणे शहर तसेच जिल्ह्यातून जलद पोहोचता येईल अशा पद्धतीने रस्त्यांचे नियोजन करावे. विमानतळाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या प्रस्तावित शिवाजीनगर- हडपसर- फुरसुंगी- शेवाळवाडी मेट्रोसाठी भूमिसंपादन तसेच अन्य बाबी लवकरात लवकर मार्गी लावाव्यात, असे उपमुख्यमंत्री यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी पीएमआरडीच्या प्रकल्पांसाठीचे आर्थिक नियोजन, मनुष्यबळ, उत्पन्नाचे स्रोत, पीएमआरडीएच्यामाध्यमातून कामे सुरू असलेल्या रिंगरोड, रस्ते, मेट्रो मार्गिका, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत परवडणाऱ्या घरांचे प्रकल्प, नगररचना योजना, टाऊनशिप, इंद्रायणी नदीसुधार, प्राधिकरणाच्या हद्दीत पाणीपुरवठा आदी बाबींचा सविस्तर आढावा घेतला.

Previous Post

देशी पिस्टल बाळगणाऱ्याला पोलिसांनी केले जेरबंद

Next Post

आज के शिवाजी- नरेंद्र मोदी ‘ पुस्तक विकल्यास स्टॉल जाळू: संजय आल्हाट यांचा इशारा

Next Post

आज के शिवाजी- नरेंद्र मोदी ' पुस्तक विकल्यास स्टॉल जाळू: संजय आल्हाट यांचा इशारा

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist