• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Monday, June 30, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुणे पाषाण, बाणेर, परिसरात पुणे महानगर पालिका आयुक्त सौरव राव यांची स्वच्छ सर्वेक्षण २०२० पाहाणी

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
21/01/2020
in ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि २१:- माझा रिअल हिरो माझा सफाईसेवक आयुक्त सौरव राव यांचे समवेत महापालिका आयुक्त यांची स्वच्छ सर्वेक्षण २०२० पाहाणीसाठी काल रात्री व्हिजिट घोले रोड ,कोथरूड व औंध क्षेत्रीय कार्यालयामध्ये झाली .
क्षेत्रीय कार्यालय येथे संदीप कदम उपस्थित होते तेथील पाषाण  येथील लमान तांडा आरोग्य कोठीला रात्री ११.३० वा उशीरा भेट दिली तेव्हा तेथील सफाईसेवकासोबत फोटो आयुक्त यांनी काडला  स्वच्छ सर्वेक्षण २०२० अंतर्गत पुणे महानगरपालिका व पुणे जिल्हा हौसिंग फेडरेशन यांचे संयुक्तपणे दिनांक २५ व २६ जानेवारी २०२० दोन दिवसीय प्रदर्शन गणेश कला क्रिडा या ठिकाणी आयोजन केले आहे.यामध्ये मुख्यत: कंपोस्टीग साठी घरच्या घरी कचरा कसा जिरवता येईन या घनकचरा संबंधित ,सौर व इतर अपारंपरिक ऊर्जा,रेन व रूफ वाॅटर हर्वेस्टिंग या संबंधीत स्टाॅल असतील. पुणे शहरातील सर्व हौसिंग सोसायटी व पुणे मनपा मिळून या चालू वर्षी दोन लाख प्राॅपर्टी मध्ये ओला कचरा जिरवण्याचे उदिष्टे ठेवण्यात आले आहे.सध्या पुणे शहरात ८४ हजार ठिकाणी कंपोस्ट,सोलर वा रेन हर्वेस्टींग होत आहे. यासाठी मनपाकडून मिळकत करामध्ये ५ किंवा १० टक्के सवलत दिली जात आहे. पुणे मनपाने १०० % ओपन डपिंग बंद केलेले आहे व आता १००% पुणे शहरातील कचरा पुणे शहरातच प्रक्रिया केली जात आहे यामध्ये सुध्दा यंत्रणेमध्ये येणारा ओला कचरा जागेवरच निर्मित होतो तेथे जिरवणे हे प्रमुख ध्येय आहे.यासाठी सबसिडी दिली जाणार आहे.

Previous Post

पै.महारुद्र काळेल याने जिंकली “हवेली अजिंक्य जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा 2020”.

Next Post

रिंगरोडची रुंदी कमी होणार भूसंपादनाचा खर्च कमी करण्यासाठी निर्णय

Next Post

रिंगरोडची रुंदी कमी होणार भूसंपादनाचा खर्च कमी करण्यासाठी निर्णय

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist