• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Friday, June 20, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

बेशिस्त वाहनचालक व अल्पवयीन वाहनचालकांवर ट्रॅफीक पोलीसांची कारवाई…..

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
27/01/2020
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

कोळगाव दि २७ :- श्रीगोंदा शहरात तसेच काष्टी येथे श्रीगोंदा पोलिसांनी बेशिस्तपणे वाहन चालवणे, विना लायसन गाडी चालवणे, गाडीचे कागदपत्र नसणे, अल्पवयीन मुलास गाडी चालवण्यास देणे, दारू पिऊन गाडी चालवणे यांच्यावर सोमवार दि.२७ रोजी कारवाई करत ३२ हजार ६०० रुपये दंड वसुल केला. दि.२५ जानेवारी रोजी श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे १०१ वाहनावर कारवाई करत २१ हजार ४०० रुपये दंड आकारण्यात आला आहे. तसेच अशीच कारवाई श्रीगोंदा शहरातील पेडगाव चौकात सोमवार दि.२७ रोजी ५७ वाहनावर कारवाई करून ११ हजार २०० रूपये दंड आकारण्यात आला असुन त्यामध्ये अल्पवयीन मुलास गाडी चालवण्यास दिली म्हणुन त्यांच्या पालकावर मोटार वाहन कायदा कलम 5/180 प्रमाणे ३ गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.या कारवाईमुळे श्रीगोंदा शहरातील सर्वसामान्य जनतेकडुन समाधान व्यक्त करण्यात येत आहे.केलेली कारवाई अपर पोलीस अधिक्षक सागर पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांचे मार्गदर्शनाखाली,पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, स.पो.नि.सतिष गावीत, स.पो.नि,विठ्ठल पाटील, स.पो.नि.रांजेद्र सानप, पो.स.ई अमित माळी, पो.कॉ.प्रताप देवकाते, पो.कॉ कुलदिप घोळवे, पो.कॉ.दादासाहेब टाके, पो.कॉ.रमाकांत परीट, पो.कॉ.अमोल कोतकर, पो.कॉ.अनिल साठे, पो.कॉ.गोकुळ इंगवले, पो.कॉ. रवी जाधव, पो.कॉ.समीर सय्यद यांनी केली

चौकट : –
बेशिस्तपणे वाहन चालवणे, विना लायसन गाडी चालवणे, गाडीचे कागदपत्र नसणे, अल्पवयीन मुलास गाडी चालवण्यास देणे, दारू पिवुन गाडी चालवणे विनाकारण कॉलेजचे कॅम्पसमध्ये फिरणे, अश्या बेशिस्त वाहनचालकावर कारवाई सतत चालु राहणार असून यापुढे अल्पवयीन मुलांना गाडी चालवण्यास देणे हे पालकांच्या चांगलेच अंगलट येणार असुन मोटार वाहन कायदा कलम 5/180 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत सदर गुन्हयात 3 महिने कारावासाची शिक्षा आहे. असे पो.नि दौलत जाधव यांनी सांगितले.

श्रीगोंदा प्रतिनिधी :-योगेश चंदन

Previous Post

पुणे चतुर्श्रुंगी परिसरात एका तरुणावर कोयत्याने वार करून जीव मारण्याचा प्रयत्न,

Next Post

पुणे ग्रामीण पोलिसांनी गावठी पिस्टल बाळगणाऱ्याला केले जेरबंद

Next Post

पुणे ग्रामीण पोलिसांनी गावठी पिस्टल बाळगणाऱ्याला केले जेरबंद

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist