• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, June 24, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुणे औंध परिसरात २ लाख ६७ हजार ७५० रुपयांचा चोरी

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
06/02/2020
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि ०६ :- औंध येथील बंद घर फोडून अज्ञात चोरट्याने घरातील २ लाख ६७ हजार ७५० रुपयांचा ऐवज लांबविला. दरम्यान, चतुर्श्रुंगी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेण्यासाठी श्‍वान पथकाला पाचारण केले आहे. दिलीप फातरफोड , वय – ७५ वर्षे , रा औंध पुणे असे घर मालकाचे नाव आहे. घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत ही चोरीची घटना घडली आहे.
दि. १ फेब्रुवारी ते ४ फेब्रुवारी  दरम्यान २६० , फ्लॅट नं . ०२ , पहीला मजला अंकिता अपार्टमेंट , गणेशबाग , पंजाब नॅशनल बँकेचे मागे , औंध , पुणे  यातील फिर्यादी यांचा राहता फ्लॅट कुलुप लावुन बंद असताना ,ते आपल्या घरी परत आले असता घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडलेले व कडी- कोयंडा उचकटलेला दिसून आला. त्यामुळे दिलीप फातरफोड , घरात जाऊन सर्व साहित्य सुरक्षित आहे का. याची पाहणी केली. यावेळी त्यांना घरातील बेडरूम मधील कपाटातील ५० युरो , ५० डॉलर , पासपोर्ट , व व सोन्याचे दागिने असा एकुण २ लाख ६७ हजार ७५० रु . गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
त्यांनतर दिलीप फातरफोड यांनी तात्काळ याबाबतची खबर पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व पाहणी केली. चतुर्श्रुंगी पोलिसांनी याबाबत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून चोरट्याला पकडण्यासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे. व पुढील तपास उप . निरी .मोहनदास जाधव करीत आहे

Previous Post

मोबाइल शॉपी फोडून मोबाइलची चोरी करणाऱ्या गुन्हेगारांला गुन्हे शाखा युनिट ५ च्या पथकाने केले गजाआड

Next Post

कीर्तनकेसरी करंदीकर बुवा यांनी ज्ञानपरंपरेचा वारसा समाजापर्यंत पोहोचविला -ज्येष्ठ पत्रकार श्री. अनंत दीक्षित_कीर्तनकेसरी ल. के. करंदीकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त स्मृतिगंध स्मरणिकेचे प्रकाशन_

Next Post

कीर्तनकेसरी करंदीकर बुवा यांनी ज्ञानपरंपरेचा वारसा समाजापर्यंत पोहोचविला -ज्येष्ठ पत्रकार श्री. अनंत दीक्षित_कीर्तनकेसरी ल. के. करंदीकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त स्मृतिगंध स्मरणिकेचे प्रकाशन_

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist