• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुणे ग्रामीण परिसरात गांजाची तस्करी करणारी महिला पोलिसांच्या जाळ्यात

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
12/02/2020
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे ग्रामीण दि १२: – पुणे सासवड यवत रोडवर जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीत गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली की एक मोटार सायकल व स्विफ्ट मध्ये गांजा घेऊन येनार आहे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीणचे पोलीस निरीक्षक मा.श्री.पद्माकर घनवट सो. यांना मिळालेल्या गोपनीय बातमी प्रमाणे सासवड यवत रोडने गाडी मध्ये अज्ञात इसम गांजाची वाहतुक करीत असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी सदरची माहिती जेजुरी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अंकुश माने यांना दिली.मिळालेल्या महितीबाबत तात्काळ मा. उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांना माहिती देऊन त्यांच्या आदेशानुसार जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीत मौजे माळशिरस गावातील सूर्या लॉन्स मंगल कार्यालयाजवळ रोडवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीणचे पथक व जेजुरी पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी त्यांचे स्टाफ सह काल मंगळवार दि.११ रोजी रात्री नाकाबंदी लावली होती.व
साधारणपणे २२ : ४० वाजता वाघापूर बाजूकडून माळशिरस बाजूकडे जाणारी संशयीत हिरो एच एफ डिलक्स मोटारसायकल गाडी नं.एम. एच.१२, आर.जी.६०८४ व स्विफ्ट गाडी नं. एम. एच.०१, ए. ई.६४६० थांबवून चेक केले असता त्यामध्ये १) सचिन नरसिंग शिंदे, वय३२, रा.रिहे, ता.मुळशी, जि. पुणे, २) संगीता विष्णू जाधव, वय ४५, रा. सूर्या लॉन्स समोर, माळशिरस, ता.पुरंदर, जि. पुणे, ३) विष्णू किसन जाधव, रा.माळशिरस ता.पुरंदर, जि. पुणे, ४) राजेश चव्हाण रा.खोपोली, जि. रायगड हे इसम व त्यांचे ताब्यात बेकायदेशीर पणे ६ किलो गांजा मिळून आल्याने सदर वाहने व यातील दोन आरोपींना ताब्यात घेतले असून ३ व ४ अंधाराचा फायदा घेउन पळून गेलेले आहेत.
यातील आरोपी विरोधात जेजुरी पोलीस स्टेशनला गुरनं ४९/२०२०, गुंगीकरक औषधी द्रव्य आणी मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८६ चे कलम २० (ब) (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास पोसई श्री.नंदकुमार सोनवलकर हे करीत आहेत. सदरची कारवाही मा. संदीप पाटील (भापोसे) पोलीस अधीक्षक सो पुणे ग्रामीण, मा. जयंत मीना सो. (भापोसे) अप्पर पोलीस अधीक्षक सो. बारामती विभाग यांचा सूचनेनुसार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सो. अण्णासाहेब जाधव सो. यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे.सपोनि अंकुश माने, पोसई राम धोंडगे, अमोल गोरे, विजय वाघमारे, नंदकुमार सोनवलकर, सहा. फौजदार जगताप, खोकले, पोहवा पुणेकर, आयचीत, झेंडे, पोना अर्जुन, पोना यादव, मपोना कुतवळ, पोना कुतवळ, पोशि उगले, बिरलिंगे यांनी कामगिरी केलेली आहे

Previous Post

फुले दाम्पत्याच्या स्मारक विस्तारीकरणाच्या कामाला गती द्या-उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश_

Next Post

राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत भारतीय नौदलाची भूमिका महत्त्वपूर्ण-राष्ट्रपती राम नाथ कोविंद

Next Post

राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत भारतीय नौदलाची भूमिका महत्त्वपूर्ण-राष्ट्रपती राम नाथ कोविंद

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist