• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, June 17, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

भाडेकरु वापर करीत असलेल्या घर मिळकतीना ४०% कर सवलत बंद

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
13/02/2020
in ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि १२ :- पुणे महानगरपालिका हद्दीतील मिळकतीवरील आकारण्यात येणाऱ्या मिळकत करामध्ये स्वतः मिळकतदार राहत असल्यास अशा मिळकतीबाबत पुणे महानगरपालिका कर आकारणी व कर संकलन विभागाच्या वतीने आकारण्यात येणाऱ्या मिळकत करात ४०% सवलत दिली जात होती व
महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी महसूलवाढ सुधारणा समितीची स्थापना करण्यात आलेली असून नुकत्याच झालेल्या या समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला कि, ज्या मिळकतदारांनी निवासी मिळकतींचा वापर स्वतासाठी करीत असल्याबाद्द्ल ४०% सवलत घेतलेली आहे. व तेथे स्वतः वापर न करता भाडेकरू ठेवलेले आहेत. अशा मिळकतदारांची ४०% देण्यात आलेली मिळकतकरतील सवलत रद्द केली जाणार आहे. या संदर्भात अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अगरवाल यांनी सांगितले कि, सरसकट सर्वच मिळकतदारांच्या मिळकतकरातील ४०% सवलत रद्द केली जाणार नसून ज्या मिळकतीवर ४०% सवलत देऊन कर आकारणी केलेली आहे. अशा मिळकतीची कर आकारणी विभागाचे वतीने शहरातील मिळकतीची पाहणी करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी मिळकतदाराने भाडेकरू ठेवलेले आहे. अशा भाडेकरू बाबत मिळकतदाराने महापालिकेस कळविणे आवश्यक आहे. तसेच मिळकतींची माहिती घेण्यासाठी आलेल्या मनपा कर आकारणी विभागाच्या सेवकांना त्याबाबत माहिती देणे आवश्यक आहे. याबाबतची अधिक शहानिशा व वस्तुस्थिती तपासणीकरीता मनपा प्रशासनाने शहर पोलिस विशेष शाखेला पत्र पाठवून त्यांच्याकडे असलेल्या भाडेकरूंच्या कराराची माहिती मागविलेली आहे. या माहितीच्या आधारे महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाचे कर्मचारी प्रत्यक्ष जागेवर जाऊन मिळकतीची तपासणी करणार आहेत, तपासणी करीत असताना सबंधित मिळकतीवर मिळकत करात ४०% सवलत घेतलेली असल्यास तसेच सदरच्या मिळकतीचा वापर भाडेकरु करीत असल्यास देण्यात आलेली ४०% कर सवलत रद्द करीत असल्याची अतिरीक्त महापालिका आयुक्त (जनरल) रुबल अगरवाल यांनी सांगितले आहे.

Previous Post

राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत भारतीय नौदलाची भूमिका महत्त्वपूर्ण-राष्ट्रपती राम नाथ कोविंद

Next Post

पुणे परिसरात विमानाने येऊन चोऱ्या करणारा चोर पुणे शहर पोलिसांच्या जाळ्यात

Next Post

पुणे परिसरात विमानाने येऊन चोऱ्या करणारा चोर पुणे शहर पोलिसांच्या जाळ्यात

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist