• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Sunday, June 29, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुणे शहरात चरस बाळगणार्‍याला आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक,

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
22/03/2020
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि २२ : – दि २० रोजी येरवडा परिसरात अमली पदार्थ विरोधी पथकाने चरस बाळगणाऱ्यास सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून ११२ ग्रॅम चरस तसेच इतर ऐवज असा साडे तीन लाख रुपयांचा माल जप्त केला आहे.विकास आबा पोंगडवाले (वय ४२, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.येरवडा भागातील पर्णकुटीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर विकास चरस घेउन थांबल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, सहायक पोलीस आयुक्त विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुभाष तागड, अर्जुन दिवेकर, अविनाश शिंदे, मोहन साळवी, राहूल जोशी, मिना पिंजण, मनोज साळुंखे, अमित छडीदार, सचिन चंदन, योगेश मोहिते यांच्या पथकाने त्याला सापळा रचून अटक केली.त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे ३५ हजार रुपये विंâमतीचे ११२ ग्रॅम चरस मिळून आले. दीड लाखांची रोकड, १५ मोबाईल, दुचाकी असा ३ लाख ६० हजारांचा ऐवज जप्त केला. त्याने चरस कोणाकडून आणला तसेच तो कोणाला विक्री करणार होता याची माहिती घेतली जात आहे. सदर गुन्हयात वर नमुद इसमास विजय आबा पोंगडवाले यांस अटक केली आहे . सदर गुन्हयाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक बापु रायकर हे वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली करीत आहेत . . . सदरची कामगिरी ही गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे सो . पोलीस उपायुक्त बच्चनसिंग साो . , सहा . पोलीस आयुक्त विजय चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय टिकोळे , पोलीस उप निरी . सुभाष तागड , पोलीस कर्मचारी अर्जुन दिवेकर , अविनाश शिंदे , मोहन साळवी , पोलीस हवालदार राहुल जोशी , मिना पिंजण , मनोज सालुंके , अमित छडीदार , सचिन चंदन , योगेश मोहीते यांनी केली आहे .

Previous Post

पुणे शहरात सराफाकडे ५० कोटींच्या खंडणी प्रकरणात अटक

Next Post

मुंबईतील तिन्ही मार्गावरील लोकल सेवा आज मध्यरात्रीपासून 31 मार्चपर्यत राहणार बंद

Next Post

मुंबईतील तिन्ही मार्गावरील लोकल सेवा आज मध्यरात्रीपासून 31 मार्चपर्यत राहणार बंद

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist