• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, June 24, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

टेंभुर्णी पोलिस ठाण्यात इंडस्ट्रीजअसोशीयन MIDC च्या वतीने सेनिटायजर व मास्कचे वाटप

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
26/03/2020
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

टेंभुर्णी दि २६ :-  टेंभुर्णी-कुर्डूवाडीरोडवर असलेल्या इंडस्ट्रीज असो . ऑफ टेंभुर्णी MIDC यांच्या तर्फे आज टेंभुर्णी पोलिसस्टेशनला सकाळी 11वा. आपल्या संरक्षणासाठी ( कोरोणा 19 ) जे आपला स्वताचा जिव धोक्यात घालुन 24 तास रस्तावर आपली Duty करतात ते आपले टेंभुर्णी पोलीस ठाणेचे कर्तव्य बजावत असणारे अधिकारी व पोलीस कर्मचारी यांना आज टेंभुर्णी MIDC असोशियन इंडस्ट्रीज तर्फे 200 मास्क व अर्धा लिटरचे १० बॉटल सेनिटायजर चे वाटप करण्यात आल त्याच बरोबर जिवाची पर्वानकरता वृत्तसंकलन करणारे टेंभुर्णी शहरातील पत्रकार यांना ही वाटप करण्यात आले यावेळी टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलिस इन्स्पेस्क्टर राजकुमार केंद्रे , API . राजेंद्र मगदूम , पो. अशोक बाबर , पो.सुहास क्षिरसागर, पो. अभिमान गुटाळ, पो. कैलास हंबिरराव, पो. बाळासाहेब चौधरी, पो. प्रसाद काटे या सर्वांना पोलिस स्टेशनच्या आवारात मा उद्योजक अमोल शेठ जगदाळे यांच्या मार्गदर्शनाने MIDC अध्यक्ष राजाभाऊ ठेकणे , उपाध्यक्ष राजु येवले , सचिव प्रविण खांडेकर, बबलु तोडकर ,संदिप जाधव ,बाळासाहेब आनपट, सतिश नेवशे . अमोल भोसले या सर्वाच्या उपस्थितीतीत मास्कचे वाटप व सेनिटायझरचे वाटप करण्यात आले.

टेंभुर्णी, प्रतिनिधी :- अनिल जगताप

Previous Post

‘पॅकेज’चे लाभ जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी सर्व शक्तिनिशी प्रयत्न करणार केंद्र सरकारच्या पहिल्या ‘कोरोना पॅकेज’चं स्वागत;* संकटाचं वळण लक्षात घेऊन वेळोवेळी नवे ‘पॅकेज’ हवे – उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post

औषधे, किराणामाल, भाजीपाला खरेदी करताना सोशल डिस्टन्सिंग ठेवा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचे आवाहन

Next Post

औषधे, किराणामाल, भाजीपाला खरेदी करताना सोशल डिस्टन्सिंग ठेवा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचे आवाहन

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist