ठळक बातम्या

भारती विद्यापीठ मधील विद्यार्थीनीच्या आत्महत्येच्या घटनेची विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून गंभीरपणे दखल; घटनेची सखोल चौकशी करून चार्जशीट दाखल करण्याची पोलीसांना सूचना

पुणे, दि.२० : -पुण्यात भारती विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये राहत असलेल्या एका विद्यार्थिनीने स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या केल्याची घटना धक्कादायक आहे. याबाबत...

‘आजोबा मतदानाला यायचं हं!’…विद्यार्थ्यांकडून ज्येष्ठ नागरिकांना मतदानाचे आवाहन

डपुणे, दि.२१: ‘मतदान करा, मत ताकद आहे’, ‘मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो’ अशा घोषणा देत शिरुर लोकसभा मतदारसंघातील...

कोंढवा वाहतूक विभागाअंतर्गत वाहतूक बदलाबाबतचे तात्पुरते आदेश जारी

पुणे दि. २० : कोंढवा वाहतूक विभागाअंतर्गत शीतल चौक, अशोका म्युझ सोसायटी, पारगेनगर व कौसरबाग येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंढी...

निवडणूक आचारसंहिता भंगाच्या ३५ तक्रारींवर कार्यवाही 

पुणे, दि.२०: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता भंगाच्या तक्रारीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा संपर्क केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. या केंद्राकडे...

सार्वजनिक ठिकाणच्या राजकीय जाहिराती तात्काळ काढून टाकण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांचे निर्देश

पुणे, दि. २०: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करावी; आदर्श आचारसंहितेचा भंग होत असल्याचे आढळल्यास मालमत्तेच्या...

शिक्षकांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात मतदान जनजागृती

पुणे, दि. २० : आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात स्वीप उपक्रम राबविण्यात येत असून २०८ वडगाव शेरी विधानसभा मतदार...

येरवडा मध्यवर्ती कारागृहात बंद्यांसाठी ई-लायब्ररीची सुविधा

पुणे, दि. २०: कारागृहातील बंद्यांना व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, ऐतिहासिक, विज्ञान आदी क्षेत्रातील प्रसिद्ध पुस्तके संगणकावर पीडीएफ स्वरुपात...

आंबेगाव विधानसभा मतदारसंघात शेताच्या बांधावर मतदान जागृती

पुणे, दि. २० : आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्ह्यात जनजागृती करण्यात येत असून त्याअंतर्गत तहसीलदार संजय नागटिळक...

सोसायटीमधील थकबाकीदाराचे नळजोड खंडित करणार. महापालिका

पिंपरी चिंचवड,दि.२०: - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कर वसुलीसाठी धडाकेबाज निर्णय घेतले जात आहे. आता उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार महापालिका सोसायटीमधील सदनिकाधारक...

पुणे शहरातील 85 जणाचे पोलीस संरक्षण काढले

पुणे,दि.२०:- पुणे शहरातील विविध राजकीय पक्षांचे नेते, बांधकाम व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्त्यांना दिलेले पोलीस संरक्षण काढून घेण्याचे आदेश पुणे शहर पोलीस...

Page 12 of 268 1 11 12 13 268

Welcome Back!

Login to your account below

Create New Account!

Fill the forms below to register

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist